ETV Bharat / state

बलिदान दिलेल्या 'त्या' ४२ जणांच्या वारसदारांना एसटीत नोकरीसाठी प्रयत्न करू - चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला आरक्षण निर्णयानंतर कोल्हापुरात कृतज्ञता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध आश्वासने दिली.

कृतज्ञता सत्कार समारंभावेळी उपस्थित मान्यवर
author img

By

Published : Jul 7, 2019, 4:33 PM IST

कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातील काही जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. समाजासाठी बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या वारसदाराला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात दिले.

मराठा समाजाला आरक्षण निर्णयानंतर कोल्हापुरात कृतज्ञता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, दर आठवड्याला बैठक घेऊन मराठा आरक्षणातील केसेस मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांसह जिल्ह्यातील राजकीय नेते, आमदार, खासदार आणि सामाजिक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:Body:

[7/7, 2:48 PM] Shekhar Patil - Kolhapur: *कोल्हापूर ब्रेकिंग*

कोल्हापूर सकल मराठा समाजातर्फे नेत्यांचा गौरव

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह नेत्यांचे मानले आभार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा केला सत्कार

मराठा समाजाला आरक्षण निर्णयानंतर कोल्हापुरात कृतज्ञता सत्कार समारंभाचं आयोजन

कृतज्ञता सत्कार समारंभाला महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील , माजी मुख्यमंत्री नारायण राणे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचेसह जिल्ह्यातील राजकीय नेते, आमदार, खासदार, आणि सामाजिक नेते, कार्यकर्ते उपस्थित

[7/7, 2:54 PM] Shekhar Patil - Kolhapur: *कोल्हापूर ब्रेकिंग*

#महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

दर आठवड्याला बैठक घेऊन मराठा अरक्षणातील केसेस मागे घेण्याची प्रक्रिया सुरू

5 लाखाच्या आतील नुकसान झालेल्या केसेस मागे घेण्याचे काम सुरू

5 लाखाच्या वरील,जाळपोळ,पोलिसांवर हल्ले या केसेस मागे घ्यायला वेळ लागणार

मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य दिलेल्या सर्व 42 जणांना एसटी मध्ये नोकरी देण्याचे प्रयत्न सरकारचे सुरू आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.