ETV Bharat / state

छ. राजाराम कारखान्याची सभा सुद्धा गोंधळात; सतेज पाटील गटाकडून 'हे' आरोप - Amal Mahadik

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ( Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory ) यावर्षीची सभा सुद्धा गोंधळात पार पडली. एकीकडे सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांकडून सभेतील विषय मंजूर करण्यात आले तर, सतेज पाटील गटाचे ( Satej Patil Group ) अनेक कार्यकर्ते यावेळी आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याने आम्हाला विषय मंजूर नसल्याच्या घोषणा ( meeting of Rajaram Factory confusion) देताना पाहायला मिळाले. शिवाय ही चुकीच्या पद्धतीने आमचा आवाज दाबून ही सभा गुंडाळली असा आरोप सुद्धा सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी सत्ताधारी गटाचे अमल महाडिक ( Amal Mahadik )यांनी आम्ही सर्वांना अपेक्षित सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचे म्हंटले.

Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना
author img

By

Published : Oct 1, 2022, 9:16 AM IST

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ( Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory ) यावर्षीची सभा सुद्धा गोंधळात पार पडली. एकीकडे सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांकडून सभेतील विषय मंजूर करण्यात आले तर, सतेज पाटील गटाचे ( Satej Patil Group ) अनेक कार्यकर्ते यावेळी आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याने आम्हाला विषय मंजूर नसल्याच्या घोषणा ( meeting of Rajaram Factory confusion) देताना पाहायला मिळाले.

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना सभा

शिवाय ही चुकीच्या पद्धतीने आमचा आवाज दाबून ही सभा गुंडाळली असा आरोप सुद्धा सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी सत्ताधारी गटाचे अमल महाडिक ( Amal Mahadik )यांनी आम्ही सर्वांना अपेक्षित सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचे म्हंटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.