ETV Bharat / state

आचारसंहिता लागताच सरकारी वाहने केली जमा

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर लगेचच राज्यभर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांची सरकारी वाहने जमा करून घेण्यास सुरुवात झाली.

सरकारी वाहन
author img

By

Published : Sep 21, 2019, 10:08 PM IST

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर लगेचच राज्यभर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची सरकारी वाहने जमा करून घेण्यास सुरुवात झाली आहे.

आचारसंहिता लागताच सरकारी वाहने जमा करण्यात आली

हेही वाचा - गाव मोठ्ठा विकास छोटा'; कोल्हापूरच्या वाघवे गावची व्यथा

कोल्हापूरचे महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना सरकारी वाहने जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानंतर तत्काळ ही वाहने आता जमा करून घेण्यास सुरुवात झाली.

Intro:विधानसभेच्या निवडणुकीच्या घोषणेनंतर लगेचच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची सरकारी वाहने जमा करून घेण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष आदी सर्वांनाच आपली सरकारी वाहने जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानंतर तात्काळ ज्या त्या ठिकाणी ही वाहने आता जमा करून घ्यायला सुरुवात झाली आहे. याबाबत अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.