ETV Bharat / state

मला सीमेवर लढण्याची परवानगी द्या; ७५ वर्षीय माजी सैनिकांची पत्राद्वारे मागणी

माजी सैनिक गजानन दत्तात्रय पाटील
author img

By

Published : Mar 2, 2019, 7:55 PM IST

कोल्हापूर - पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून मिटवले पाहिजे. जोपर्यंत त्यांना धडा शिकवणार नाही, तोपर्यंत समाधान मिळणार नाही. त्यामुळे मला सीमेवर लढण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र एका ७५ वर्षीय माजी सैनिकांनी लिहिले आहे. या माजी सैनिकांचे नाव आहे गजानन दत्तात्रय पाटील. ते कागल तालुक्यातील यमगे गावचे रहिवासी आहेत.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली आहे. अशातच गजानन पाटील यांनी पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशातून मिटवले पाहिजे, अशी संतप्त मागणी केली आहे. पाटील एव्हढ्यावरच थांबले नाहीत, तर भारत पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आम्हाला येथे झोप लागत नाही. त्यामुळे आम्हाला सीमेवर लढण्याची परवानगी द्या. माझ्यासोबत कागल तालुक्यातील शेंदुर गावचे माजी सैनिक तुकाराम शेवाळे हेदेखील यायला तयार आहेत, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.

पाटील यांनी जिल्हा सैनिक कल्याण मंडळाकडे हे मागणीचे पत्र पाठवले आहे. विशेष म्हणजे या पत्राच्या शेवटी आम्ही आपल्या ऑर्डरची वाट पाहत आहोत, असाही उल्लेख केला आहे. या वयातही त्यांचा पाकिस्तान विरोधात लढण्याचा जोश आणि राष्ट्राप्रती असलेले प्रेम प्रकट होत आहे.

undefined

Intro:Body:

Allow me to fight on the border Demand by ex soldier of 75 years in Kolhapur

fight, border , Demand , ex soldier, Kolhapur, माजी सैनिक, कोल्हापूर , पाकिस्तान, परवानगी , गजानन दत्तात्रय पाटील, कागल , यमगे

----------------------------------

तणावपूर्ण वातावरणामुळे आम्हाला झोप लागत नाही, मला सीमेवर लढण्याची परवानगी द्या, ७५ वर्षीय माजी सैनिकांची पत्राद्वारे मागणी

-----------------------------------------------------

मला सीमेवर लढण्याची परवानगी द्या; ७५ वर्षीय माजी सैनिकांची पत्राद्वारे मागणी

कोल्हापूर - पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून मिटवले पाहिजे. जोपर्यंत त्यांना धडा शिकवणार नाही, तोपर्यंत समाधान मिळणार नाही. त्यामुळे मला सीमेवर लढण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र एका ७५ वर्षीय माजी सैनिकांनी लिहिले आहे. या माजी सैनिकांचे नाव आहे गजानन दत्तात्रय पाटील. ते कागल तालुक्यातील यमगे गावचे रहिवासी आहेत.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली आहे. अशातच गजानन पाटील यांनी पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशातून मिटवले पाहिजे, अशी संतप्त मागणी केली आहे. पाटील एव्हढ्यावरच थांबले नाहीत, तर भारत पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आम्हाला येथे झोप लागत नाही. त्यामुळे आम्हाला सीमेवर लढण्याची परवानगी द्या. माझ्यासोबत कागल तालुक्यातील शेंदुर गावचे माजी सैनिक तुकाराम शेवाळे हेदेखील यायला तयार आहेत, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.

पाटील यांनी जिल्हा सैनिक कल्याण मंडळाकडे हे मागणीचे पत्र पाठवले आहे. विशेष म्हणजे या पत्राच्या शेवटी आम्ही आपल्या ऑर्डरची वाट पाहत आहोत, असाही उल्लेख केला आहे. या वयातही त्यांचा पाकिस्तान विरोधात लढण्याचा जोश आणि राष्ट्राप्रती असलेले प्रेम प्रकट होत आहे.

-------------------------------------------------

मला सीमेवर लढण्याची परवानगी द्या; ७५ वर्षीय माजी सैनिकांची पत्राद्वारे मागणी

अँकर- भारत पाकिस्तान या दोन देशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तानावपूर्ण वातावरणामुळे आम्हाला इथे झोप लागत नाही. जगाच्या नाकाशातून पाकिस्तानचे नाव मिटवले पाहिजे. जोपर्यंत त्यांना धडा शिवकवणार नाही तोपर्यंत समाधान मिळणार नाही त्यामुळे मला सीमेवर लढण्याची परवानगी द्या अशा मागणीच्या उल्लेखाने पत्र लिहले आहे ७५ वर्षीय माजी सैनिकांचे ..! होय हे खरे आहे. ७५ वर्षीय या माजी सैनिकांचे नाव आहे गजानन दत्तात्रय पाटील. कागल तालुक्यातील यमगे गावचे ते रहिवासी.

    व्हीओ -  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली आहे. भारताने या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला खरा पण, पाकिस्तानचा नामोनिशाणच जगाच्या नाकाशातून मिटवला पाहिजे अशा संतप्त भावना ७५ वर्षीय गजानन पाटील या माजी सैनिकाने लिहलेल्या पत्रातून उमटल्या आहेत. पाटील हे एव्हड्यावरच थांबले नाहीत तर आम्हाला सीमेवर लढण्याची परवानगी द्या, माझ्यासोबत कागल तालुक्यातील शेंदुर गावचे माजी सैनिक तुकाराम शेवाळे हे सुद्धा यायला तयार आहेत अशी सुद्धा मागणी त्यांनी या पत्राद्वारे  केली आहे. जिल्हा सैनिक कल्याण मंडळाकडे त्यांनी हे मागणीचे पत्र पाठवले आहे. विशेष म्हणजे या पत्राच्या शेवटी आम्ही आपल्या ऑर्डरची वाट पाहत बसलो आहोत असाही उल्लेख केला आहे. या वयातसुद्धा त्यांचा पाकिस्तान विरोधातील त्वेष आणि राष्ट्राप्रति असलेले प्रेम यातून प्रकट होते. ७५ वर्षीय या जाबाज माजी सैनिकाला ईटीव्ही भारतचा सलाम.

*माजी सैनिक गजानन पाटील यांची ओळख*

- वय वर्ष ७५

- कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील यमगे गावचे रहिवासी

- १९८० मध्ये झाले सेवा निवृत्त

- १९७१ च्या भारत-पाक युद्धात सहभाग

- सांबा सेक्टरमध्ये युद्ध सुरू असताना लष्करी वाहन चालविण्याचे केले काम

- कॅप्टन पी. के. नायर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते काम

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.