ETV Bharat / state

अजय देवगणच्या चाहत्यांचा उत्साह; शंभराव्या चित्रपटाच्या निमित्ताने जल्लोष

अजय देवगणचा ‘तानाजी’ चित्रपट अखेर आज रिलीज झाला आहे. अनेक वाद-विवाद झाल्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला असून कोल्हापुरातील चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

author img

By

Published : Jan 10, 2020, 2:27 PM IST

अजय देवगण यांच्या चाहत्यांचा असाही उत्साह

कोल्हापूर - अजय देवगणचा बहुचर्चित 'तानाजी' चित्रपट आज (शुक्रवार) प्रदर्शित झाला आहे. हा अजयचा १०० वा चित्रपट असून त्याच्या चाहत्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. कोल्हापूरात अजयच्या चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर लावलेल्या पोस्टरवर मोठा हार घालून चाहत्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

अजय देवगणच्या चाहत्यांचा असाही उत्साह

अजय देवगणचा ‘तानाजी’ चित्रपट अखेर आज रिलीज झाला आहे. अनेक वाद-विवाद झाल्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला असून कोल्हापुरातील चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अजयचा चित्रपट म्हटलं की, कोल्हापुरातील चाहत्यांमध्ये नेहमीच उत्साह असतो.

हेही वाचा - हृतिक रोशनच्या वाढदिवशी एक्स पत्नी सुझानने शेअर केली खास पोस्ट

अजयचा तानाजी हा 100 वा चित्रपट असल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळी-सकाळी चित्रपटगृहाबाहेर गर्दी करून पोस्टरला मोठा हार घालून चाहत्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे अजयला या वेगळ्या भूमिकेत पाहणार असल्याने या चाहत्यांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळतोय.

हेही वाचा - 'छपाक' चित्रपट महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करावा, काँग्रेस नेते संजय दत्तची मागणी

Intro:अँकर : अजय देवगण यांचा ‘तानाजी’ चित्रपट अखेर आज रिलीज झाला आहे. अनेक वाद-विवाद झाल्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला असून कोल्हापूरातील चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अजय देवगण यांचा चित्रपट म्हटलं की, कोल्हापुरातील चाहत्यांमध्ये नेहमीच उत्साह असतो. अजय देवगण यांचा तानाजी हा 100 वा चित्रपट असल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळी सकाळी चित्रपटगृहाबाहेर गर्दी करून पोस्टरला मोठा हार घालून चाहत्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे अजय देवगण यांना या वेगळ्या भूमिकेत पाहणार असल्याने या चाहत्यांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळतोय.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.