ETV Bharat / state

चांद्रयान-2 : यशस्वी प्रक्षेपणानंतर पुढच्या संशोधनाला मिळणार बळ - किरण गवळी - सूर्याची किरणे

चांद्रयान 2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता पुढच्या संशोधनासाठी इस्रोला बळ मिळणार असल्याचे मत कोल्हापूरचे खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी व्यक्त केले आहे.

चांद्रयान २ चे यशस्वी झालेले उड्डाण
author img

By

Published : Jul 23, 2019, 10:08 AM IST

Updated : Jul 23, 2019, 2:13 PM IST

कोल्हापूर - चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता पुढच्या संशोधनासाठी इस्रोला बळ मिळणार असल्याचे मत येथील खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी व्यक्त केले आहे. शिवाय ही मोहीम यशस्वी झाल्यास इतर देशही नेहमीसाठी भारताकडून तांत्रिक मदत घेतील असेही त्यांनी म्हटले आहे. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

चांद्रयान-2 : यशस्वी प्रक्षेपणानंतर पुढच्या संशोधनाला मिळणार बळ - किरण गवळी

भारताचे हे चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर म्हणजे ज्या ठिकाणी सूर्याची किरणे पोहोचत नाहीत, त्या भागामध्ये उतरणार आहे. भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे देशासोबत संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते, यानंतर विशेष म्हणजे, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा म्हणजेच अलगद उतरणाऱ्या देशांमध्ये जगात भारताचा चौथा नंबर लागणार आहे, असेही यावेळी गवळी म्हणाले.

Intro:अँकर : चांद्रयान 2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता पुढच्या संशोधनाला इसरोला बळ मिळणार आहे. शिवाय ही मोहिम यशस्वी झाल्यास इतर देशही नेहमीच भारताकडून तांत्रिक मदत घेईल अस मत कोल्हापुरातील खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी व्यक्त केले आहे. चांद्रयान 2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये. भारताच्या या महत्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण देशाचेच नव्हे तर जागाच लक्ष लागून राहीले आहे. कारण भारताचे हे चांद्रयान 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर म्हणजेच ज्या ठिकाणी सूर्याची किरणे पोहोचत नाहीत त्या भागामध्ये उतरणार आहे. विशेष म्हणजे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा म्हणजेच अलगद उतरणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा नंबर लागणार आहे असही यावेळी गवळी म्हणाले. Body:.Conclusion:.
Last Updated : Jul 23, 2019, 2:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.