जालना - रस्त्याच्या बाजूला गप्पा मारत उभे असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 45 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जालन्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना अटक; शीघ्र कृती दलाची कारवाई - मत्सोदरी महाविद्यालय
जालना येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी आणि रोख बाराशे रुपये, असा एकूण 45 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जालना येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी अटक केली
जालना - रस्त्याच्या बाजूला गप्पा मारत उभे असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 45 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Intro:मित्रांसोबत रस्त्याच्या बाजूला गप्पा मारत उभे असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघा जणांना शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Body:मच्छोदरी महाविद्यालय समोरील रस्त्यावर दोन विद्यार्थी गप्पा मारत होते. त्याच दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी येऊन या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्याच्याजवळील मोटरसायकल हिसकावून घेतली ,तसेच त्याला मोटरसायकल वर बसून इतर ठिकाणी नेऊन त्यांच्याकडील रोख रक्कम बाराशे रुपये आणि मोबाइल घेऊन मोटारसायकल सह पसार झाले. याप्रकरणी शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी तपास केला असता संतोष नारायण दाभाडे ,राहणार जिल्हा परिषद निवासस्थान जवळील झोपडपट्टी आणि विठ्ठल शेषराव शिरगुळे, राहणार टीव्ही सेंटर म्हाडा कॉलनी या दोघांनी हा गुन्हा केल्याचे केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना त्यांच्या घरासमोरून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना पाहून ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून पकडले. आणि त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरील गुन्हा केल्याची ची कबुली दिली आहे.
याप्रकरणी लुटमार करण्याचा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्यांच्याकडून मोबाईल ,मोटर सायकल, आणि रोख बाराशे रुपये, असा एकूण 45 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह त्यांचे सहकारी ज्ञानदेव नागरे नंदू खंदारे किरण चव्हाण आदींनी ही कामगिरी केली.
Conclusion: