ETV Bharat / state

'नेते, मतदार अन् माध्यमांनी सभेत अनावधानाने बोललेले वाक्य अथवा कृतीला महत्व देऊ नये'

author img

By

Published : Oct 14, 2019, 2:03 PM IST

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी 35 ते 40 जागा नक्की घेईल, असा विश्वास अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केला. अंजली आंबेडकर यांनी ईटीव्ही भारतला दिली विशेष मुलाखत.

अंजली आंबेडकर यांनी ईटीव्ही भारतला दिली विशेष मुलाखत

जालना - वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सर्वेसर्वा असलेले प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर या जालना दौऱ्यावर असताना त्यांनी ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका आदींबाबत सखोल चर्चा केली. वाचा काय म्हणाल्या आहेत अंजली आंबेडकर.

हेही वाचा... मोदींनी ५ वर्षांत जे देशाचे नुकसान केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही - राहुल गांधी

वंचित बहुजन आघाडी येत्या निवडणूकीत 35 ते 40 जागा घेईल

प्रकाश आंबेडकर हे वंचितच्या स्थापनेपासून पक्षाला वाढवण्यासाठी झटत आहेत. 25 मार्च ला स्थापन झालेल्या वंचित आघाडीने लोकसभेला 46 लाख मते घेतली. हा आकडा कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवण्यास महत्वाचा ठरला. आगामी विधानसभेत देखील वंचितच्या कमीत कमी 35 ते 40 जागा निवडणून येतील, असा विश्वास अंजली आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

युती नसेल तरीही सामाजिक युतीची प्रक्रिया कामय

लोकसभेला युती असलेल्या AIMIM पक्षासोबत वंचितची विधानसभेला युती नाही. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांना विचारले असता, त्यांनी युती न करणे हा एमआयएम पक्षाचा निर्णय आहे. मात्र जरी वंचितची कोणत्याही पक्षासोबत युती नसेल तरी सामाजिक युतीची प्रक्रिया कामय सुरू आहे. तसेच अनेक मतदारसंघात अनेक मुस्लीम समाज आणि संघटनांचा वंचितला पाठिंबा आहे, असे आंबेडकर यावेळी म्हणाल्या आहे.

special interview of anjali ambedkar taken by etv bharat

हेही वाचा... राष्ट्रवादीच्या प्रचार मैदानातून वाकचौरे बाहेर

सभेत अनावधानाने बोललेल्या वाक्य अथवा कृतीला आपल्या लेखी जास्त महत्व नाही

निवडणुकीत माध्यमे, मतदार, नेते यांनी लोकांच्या मुलभूत प्रश्नांवर लोकांचे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. काही वेळा सभेत अनावधानाने एखादे वाक्य बोलले जाते किंवा शारिरिक कृती होते, मात्र सातत्याने त्यावरच चर्चा करणे किंवा तेच दाखवणे योग्य नाही, यामुळे मुख्य मुद्दे बाजूला राहतात. असे बोलत त्या गोष्टींना आपण अधिक महत्व देत नसल्याचे अंजली आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Intro:कृपया वन-टू-वन आणि विश्वास वरून बातमी करून घ्यावी

Body:सोबत व्हिडिओ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.