ETV Bharat / state

जालन्यात भगर खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा

भगर खाल्याने एकाच कुटूंबातील 6 जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये 3 महिला 2 पुरुष आणि एका मुलीचा समावेश आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात ही घटना घडलीय.

Six people were poisoned after eating bhagar in Jalna
जालन्यात भगर खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा
author img

By

Published : Oct 7, 2021, 6:17 PM IST

Updated : Oct 7, 2021, 7:44 PM IST

जालना - सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र उपवास केले जातात. या उपवासाच्या फराळ म्हणून भगरही खाण्यात येते. भगर खाल्याने एकाच कुटूंबातील 6 जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये 3 महिला 2 पुरुष आणि एका मुलीचा समावेश आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात ही घटना घडलीय. सध्या या सर्व रुग्णांवर वडीगोद्री येथील साई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील एका महिलेची प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जालन्यात भगर खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा

एका महिलेला औरंगाबादला घलवले -

आज सकाळी या सर्वांनी एकाच वेळी फराळ केला, त्यानंतर त्यांना त्रास सुरु झाल्यानंतर गावातील नागरीकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या यातील 5 जणांची प्रकृती स्थिर असून एका महिलेला औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - चिमुकल्याचा नरबळी नाही, पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादातून बापानेच केली हत्या

Last Updated : Oct 7, 2021, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.