ETV Bharat / state

Raosaheb Danve : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जमलं तर भाई-भाई नाही तर कुस्ती; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य - Raosaheb Danve big statement in jalna

Raosaheb Danve Statement: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत Swarajya Sanstha Election जमलं तर भाई- भाई, नाही जमलं तर कुस्ती, निवडणुकी आधी नाही युती झाली तरी निवडणुकीनंतर शिवसेनेसोबत युती (शिंदे गटाशी). स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचं Raosaheb Danve Minister State Central Railway मोठं वक्तव्य. या निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येवून जिल्हा परिषद Zilla Parishad नगरपरिषद ताब्यात घेवू.

Raosaheb Danve Statement
Raosaheb Danve Statement
author img

By

Published : Oct 2, 2022, 4:26 PM IST

जालना: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत Swarajya Sanstha Election जमलं तर भाई- भाई, नाही जमलं तर कुस्ती, निवडणुकी आधी नाही युती झाली तरी निवडणुकीनंतर शिवसेनेसोबत युती (शिंदे गटाशी). स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचं Raosaheb Danve Minister State Central Railway मोठं वक्तव्य. या निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येवून जिल्हा परिषद Zilla Parishad नगरपरिषद ताब्यात घेवू.

रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

जमलं तर भाई भाई नाही जमलं तर कुस्ती असं म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. जालन्यात सामान्य रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

काल अब्दुल सत्तार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपनं मैत्रीपूर्ण लढत करावी, असे आवाहन केले आहे. त्याला दानवेंनी प्रतिउत्तर दिले आहे. या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवू आणि निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येवून जिल्हापरिषद ताब्यात घेवू असे दानवेंनी म्हंटल आहे. त्याचबरोबर ज्या त्या जिल्ह्यावर निर्णय सोडला असून सत्तार आणि आम्ही बसू जमलं, तर भाई भाई नाही तर कुस्ती असं दानवेंनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.