ETV Bharat / state

रिमझिम पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात; पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता - rainfall

भोकरदन तालुक्यामध्ये गेल्या २ दिवसांपासून वातावरणातील बदल तसेच रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामुळे तुर, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवर परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

jalna
वातावरणातील बदल, रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट
author img

By

Published : Dec 27, 2019, 9:34 AM IST

जालना - भोकरदन तालुक्यात गेल्या २ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून धुक्याचाही प्रभाव जाणवत आहे. तर, काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी बरसल्याने किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्याच्या वातावरणामुळे रब्बी पीक धोक्यात आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

वातावरणातील बदल, रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट

मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोंगुन ठेवलेले मका, बाजरी, सोयाबीन आदी पिकांची कणसे भिजून त्याला कोंब फुटले. तर, कपाशीचे बोंडं भिजून त्यालासुद्धा कोंब फुटले होते. यामुळे, शेतकरी मोठ्या अस्मानी संकटामध्ये सापडले होते. तर, आता भोकरदन तालुक्यामध्ये गेल्या २ दिवसांपासून वातावरणातील बदल तसेच रिमझिम पावसामुळे तुर, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवर परिणाम होणार आहे. यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आणखी संकट ओढावले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक टंचाई निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात, पती-पत्नीसह अन्य एक जण गंभीर जखमी

हेही वाचा - नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि ट्रेलरचा विचित्र अपघात

Intro:
Slag.भोकरदन तालुक्यात वातावरण बदल व रिमझिम पाऊस पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात..
पिकावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता...
Anchor :- भोकरदन तालुक्यात गेल्या दोन दिवसा पासून ढगाळ वातावरण असुन धुक्याचाही प्रभाव जाणवत आहे तर काही ठिकाणी रिमझिम पाऊसाची सरी हि बरसल्याने किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्या कडून बोलले जात आहे.यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोंगुन ठेवले ले मका,बाजरी, सोयाबीन या पिकांचे कणसे भिजून त्याला कोंब फुटले तर कपाशीच्या बोंडही भिजून त्यालासुद्धा कोंब फुटले होते यामुळे शेतकरी राजा मोठा अस्मानी संकटामध्ये सापडला होता.. मात्र आता भोकरदन तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून वातावरण बदल तसेच रिमझिम पावसामुळे तुर, ज्वारी,गहू,हरभरा आदी पिकांवर परिणाम होणार असून यामुळे आणखी संकट शेतकरी राजा वर ओढवल्याने मोठी आर्थिक टंचाई निर्माण होणार असल्याचे शेतकऱ्या मध्ये बोलले जात आहे.
बाईट: त्र्यंबक पाबळे शेतकरी कोपर्डा
: रामेश्वर वाघ शेतकरी आलापुर
कमलकिशोर जोगदंडे, Etv bharat news भोकरदन जालनाBody:

कमलकिशोर जोगदंडे, Etv bharat news भोकरदन जालनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.