ETV Bharat / state

जालन्यातील ९ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रदिनी होणार गौरव - s a ingale

यात जालना पोलीस कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उद्या गौरव होणार आहे.

महाराष्ट्रदिनी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार
author img

By

Published : Apr 30, 2019, 5:58 PM IST

जालना - पोलीस प्रशासन सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देऊन महाराष्ट्रदिनी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यात जालना पोलीस कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उद्या गौरव होणार आहे.

पोलीस प्रशासन सेवेत कार्यरत असताना १५ वर्षे चांगले काम केल्याबद्दल पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. बी. जोशी, डी. एस. मोरे, ए. डी. जोशी, बी. जी गिरी, पोलीस नायक के. डी. डांगे, डी. बी. झुंबड यांचा तसेच मोटार परिवहन विभागाचे बी. एस. बावस्कर, निरीक्षक एस. ए. इंगळे उपनिरीक्षक जी. के. कौळासे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रदिनी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार

यापैकी पो. उप. नि. इंगळे व कौळासे या दोन पोलीस उपनिरीक्षकांनी गडचिरोली भागातील नक्षलग्रस्त भागामध्ये चांगले काम केल्याबद्दल तर के. डी. डांगे यांनी शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले. त्यामुळे पोलीस प्रशासनाची मान उंचावली गेली. तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. बी. जोशी, ए. डी. जोशी. मोरे, गिरी आणि झुंबड, या कर्मचाऱ्यांनी गेल्या १५ वर्षांपासून पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दलही त्यांचा पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

यामधील पोलीस हेडकॉन्स्टेबल भालचंद्र गुलाब गिरी हे 2003 पासून पोलीस प्रशासनात भरती झाले आहेत. आत्तापर्यंतच्या कार्यकालात महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी बदनापूर येथे कार्यरत असताना छोटा राजनच्या टोळीमधील आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून चोरी गेलेल्या मालापैकी १ कोटी ४९ लक्ष ९५ हजार रुपये हस्तगत केले. तसेच महाराष्ट्रासह परराज्यात हवा असलेला आरोपी शेख शकील याचा शोध घेऊन त्याच्या ताब्यातून २ कोटी रुपयांच्या १५ महागड्या इनोव्हा कार जप्त करणेकामी तपास केला. त्याचसोबत नियमित आणि पत्रकारांसोबत योग्य समन्वय ठेवला. त्यांच्या अशा अनेक विविध कामांबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरव होणार आहे.

Intro:नऊपोलीस अधिकारी कर्मचारी उद्या होणार सन्मानित *

पोलीस महासंचालक यांचे मिळणार सन्मानचिन्ह
जालना
पोलीस प्रशासन सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देऊन उद्या बुधवार दिनांक 1 मे रोजी जालना पोलीस कार्यक्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पोलीस प्रशासन सेवेत कार्यरत असताना पंधरा वर्षे चांगले कामकेल्या बद्दल पोलीस हेडकॉन्स्टेबल आर .बी .जोशी, डी. एस. मोरे ,ए. डी. जोशी ,बी.जी गिरी, पोलीस नायक के .डी. डांगे , डी .बी. झुंबड यांचा तसेच मोटार परिवहन विभागाचे बी .एस. बावस्कर .निरीक्षक एस.ए.इंगळे उपनिरीक्षक जी.के .कौळासे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

यापैकी पो.उप नि.इंगळे व कौळासे या दोन पोलिस उपनिरीक्षकांनी गडचिरोली भागातील नक्षलग्रस्त भागामध्ये चांगले काम केल्याबद्दल तर के .डी. डांगे यांनी शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले त्यामुळे पोलीस प्रशासनाची मान उंचावली गेली. तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल आर .बी.जोशी,ए. डी. जोशी. मोरे, गिरी ,आणि झुंबड, या कर्मचाऱ्यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दलही त्यांचा पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामधील पोलीस हेडकॉन्स्टेबल भालचंद्र गुलाब गिरी हे 2003 पासून पोलीस प्रशासनात भरती झाले आहेत . आत्तापर्यंतच्या कार्यकालात महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी बदनापूर येथे कार्यरत असतानाछोटा राजांच्या टोळी मधील आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून चोरी गेलेल्या मला पैकी एक कोटी 49 लक्ष 95हजार रुपये हस्तगत केले. तसेच महाराष्ट्रासह परराज्यात हवा असलेला आरोपी शेख शकील याचा शोध घेऊन त्याच्या ताब्यातून दोन कोटी रुपयांच्या 15 महागड्या इनोवा जप्त करणेकामी तपास केला. त्याच सोबत नियमित आणि पत्रकारांसोबत योग्य समन्वय ठेवला. त्यांच्या अशा अनेक विविध कामं बद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरव होणार आहे.

***या बतमीसाठी लागणारे व्हिजवल मोजोवरून
mh_jalna_sp office या नावाने पाठविले आहेत.

Body:सोबत फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.