ETV Bharat / state

सुपारी प्रकरणात गावठी पिस्तुल पुरवणाऱ्या संशयिताला पकडले

पिस्तुल प्रकरणातून गाजलेल्या कुंदन खंडेलवाल, ठेकेदार संजय अंभोरे यांचा खून करण्यासाठी पोलिसाचा मुलगा असलेल्या सुनील प्रेमदास वनारसे याने ते पिस्तुलचा पुरवठा करून कटात सहभाग घेतल्याचा पोलिसांचा संशय आहे.

jalana
सुपारी प्रकरणात गावठी पिस्तुलं पुरवणाऱ्या संशयिताला पकडले
author img

By

Published : Dec 12, 2019, 8:05 PM IST

जालना - सध्या जिल्ह्यात पिस्तुल पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. पिस्तुल प्रकरणातून गाजलेल्या कुंदन खंडेलवाल, ठेकेदार संजय अंभोरे यांचा खून करण्यासाठी पोलिसाचा मुलगा असलेल्या सुनील प्रेमदास वनारसे याने ते पिस्तुलचा पुरवठा करून कटात सहभाग घेतल्याचा पोलिसांचा संशय आहे.

हेही वाचा - कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, म्हणून राष्ट्रवादी पक्ष निवडला - अनिल गोटे

व्यापारी विमलराज सिंघवी, गौतम मुनोत यांच्या सुपारी प्रकरणात आरोपींना पिस्तुल पुरवठा केल्याचा आरोपही सुनील वनारसे याच्यावर आहे. गुत्तेदार अनिरुद्ध शेळके यालाही वनारसे याने पिस्तुल पुरवठा केल्याचे उघड झाले.

स्थानिक गुन्हे शाखेने संशयित सुनील वनारसे याला बुधवारी रात्री अटक केली होती. आज(गुरुवार) न्यायालयात हजर केले असता, त्याची 5 दिवसाच्या कोठडीत रवानगी केली आहे.

दरम्यान, सुनील वनारसे पोलीस हवालदाराचा मुलगा आहे. ते कार्यरत असलेल्या ठिकाणी संजय अंभोरे हत्येचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासावर परिणाम होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी त्या पोलीस हवालदाराची जालना मुख्यालयात तडकाफडकी बदली केली आहे.

Intro:

सुपारीप्रकरणात गावठी पिस्तुले पुरविणाऱ्या संशयित पोलिसपुत्रास पकडले; पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी
जालना

सध्या जिल्ह्यात पिस्तुल पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे, परवाच 7 वे पिस्तुल पोलिसांनी पकडले,त्या मुळे या पिस्टीलच्याप्रकरणातून गाजलेल्या कुंदन खंडेलवाल, ठेकेदार संजय अंभोरे यांचा खून करण्यासाठी पोलीस पुत्र सुनील प्रेमदास वनारसे याने पिस्तुल पुरवून कटात सहभाग घेतल्याचा पोलिसांचा संशय आहे,तसे तपासात पुढे हि आले आहे.
व्यापारी विमलराज सिंघवी, गौतम मुनोत यांच्या सुपारी प्रकरणात आरोपींना पिस्तुल पुरवठा केल्याचा आरोप हि ऍड.सुनील वणारसे याचायवर आहे .गुत्तेदार अनिरुद्ध शेळके यासही वनारसे याने पिस्तुल पुरवठा केल्याचे उघड झाले.
स्थानिक गुन्हे शाखेने संशयितआरोपी सुनील वनारसे यास काल रात्री अटक केली होती.
आज न्यायालयात हजर केले असता, त्याची 5 दिवसाच्या कोठडीत रवानगी केली आहे._
दरम्यान सुनील वनारसे याचे वडील प्रेमदास वनारसे हे बदनापूर पोलीस ठाण्यात हवालदार आहेत, तेथे संजय अंभोरे हत्येचा गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्याच्या तपासावर परिणाम होऊ नये म्हणून पोहेकाँ. प्रेमदास वनारसे यांची जालना मुख्यालयात पोलीस अधीक्षक एस. चैतन्यांनी तडकाफडकी बदली केली आहे.

Body:फोटोadv वणारसेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.