ETV Bharat / state

परतूर पोलिसांनी 15 लाख 60 हजारांचा पकडला गुटखा - परतूर पोलिसांनी गुटखा पकडला

परतूर पोलिसांनी १५ लाख ६० हजार रुपये किंमतीचा गुटखा पकडला आहे. याप्रकरणी रसूल रुकमोडी इनामदार (वय-35, रा. केसार जळगाव) आणि त्याचा सहकारी जगन्‍नाथ शिवाजी गायकवाड (वय-24, चिंचोली भुयार) या दोघांविरुद्ध प्रतिबंधित गुटखा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पकडण्यात आलेला आयशर
author img

By

Published : Sep 24, 2019, 11:37 PM IST

जालना - परतूर पोलिसांनी महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा (गोवा) पकडला. या गुटख्याची किंमत १५ लाख ६० हजार रुपये आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी निखील सूर्यकांत कुलकर्णी यांनी परतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव मंगळवारी सकाळी आष्टी-परतूर रस्त्यावर गस्त घालत असताना आयशर या वाहनात संशयास्पद माल असल्याचे आढळले. जाधव यांनी ट्रक थांबवून चालकाला आणि सहकाऱ्याला विचारणा केली. त्यांनी यामध्ये गुटखा असल्याचे सांगितले. याप्रकरणी रसूल रुकमोडी इनामदार (वय-35, रा. केसार जळगाव) आणि त्याचा सहकारी जगन्‍नाथ शिवाजी गायकवाड (वय-24, चिंचोली भुयार) या दोघांविरुद्ध प्रतिबंधित गुटखा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

हेही वाचा - पुण्यातील प्रसिद्ध येवले चहाला एफडीएचा दणका

पकडण्यात आलेल्या आयशरमध्ये एकूण 250 पोती (7 हजार 800 पाकीटे) सापडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.

Intro:परतूर पोलिसांनी पकडला 15 लाख 60 हजारांचा गुटखा
जालना
महाराष्ट्रात बंदी असलेला गोवा गुटका परतूर पोलिसांनी आज सकाळीचार वाजेच्या सुमारास पकडला .या गुटख्याची बाजारामध्ये मुद्देमालासह पंधरा लाख साठ हजार रुपये किंमत आहे.
यासंदर्भात अन्न सुरक्षा अधिकारी निखिल सूर्यकांत कुलकर्णी यांनी परतुर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव हे आज सकाळी आष्टी परतूर रोड वरील रेल्वेगेट जवळ गस्त घालीत असताना साडेतीन वाजेच्या सुमारास आयशर या वाहनात संशयास्पद माल असल्याचे आढळले ,त्यावरून हा ट्रक थांबवून चालकाला आणि सहकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी यामध्ये बुटका असल्याचे सांगितले.! याप्रकरणी रसूल रुकमोडींन इनामदार 35 वर्ष रा केसार जळगाव तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद ,आणि त्याचा सहकारी जगन्‍नाथ शिवाजी गायकवाड ,24 चिंचोली भुयार ता. उमरगा जि .उस्मानाबाद या दोघांविरुद्ध प्रतिबंधित गुटका बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या आयशर मध्ये 52 पुढे असलेले एकूण 250 पोते म्हणजेच 7 हजार 800 पाकीट सापडले. ज्याची बाजारामध्ये 15 लाख 60 हजार रुपये किंमत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.Body:Sobt fotoConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.