ETV Bharat / state

त्याचावर होती परिवाराची जवाबदारी...पण काळानं घातला घाला; एकाच कुटुंबातील ५ जण ठार

जालन्यातील एका संयुक्त कुटुंबाची जवाबदारी दिनेश जाधव यांच्यावर होती. तेच घराचे पालन-पोषण करत होते. दरम्यान, एका अपघातात त्यांच्यासह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोबतच चारचाकी चालकाचा देखील मृत्यू झाला आहे.

one-auto-driver-and-his-5-family-member-died-in-accident-jalna
जाधव कुटुंबीयांच्या घराबाहेरील दृष्ये
author img

By

Published : Dec 25, 2019, 7:24 PM IST

Updated : Dec 25, 2019, 8:51 PM IST

जालना - औरंगाबादमधील शेकटा फाट्याजवळ रिक्षा आणि चारचाकीच्या अपघातात जालन्यातील मोतीबागजवळ, संजय नगर भागात राहणाऱ्या दिनेश जाधव यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला असून चारचाकी चालकाचा देखील मृत्यू झाला आहे. यामुळे संजय नगर भागात शोककळा पसरली आहे.

जाधव कुटुंबीयांच्या घराबाहेरील दृश्ये

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तरुणाला मारहाण करणाऱ्या ५ शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल

एकत्रित कुटुंबात राहणारे गणेश जाधव, रमेश जाधव आणि दिनेश जाधव हे तिघे सख्खे भाऊ. पैकी, गणेश जाधव यांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले. तर, रमेश जाधव दिव्यांग आहेत. दरम्यान, दिनेश जाधव रिक्षामधून औरंगाबाद येथील एका धार्मिक कार्यक्रमाला जात होते. यावेळी दिनेश जाधव (वय, 35), त्यांची पत्नी रेणुका जाधव (वय, 30), त्यांचा मुलगा अतुल जाधव (वय, 6), वंदना गणेश जाधव, सोहम गणेश जाधव असे एकाच कुटुंबातील ५ जण होते. दरम्यान, या अपघातात या ५ जणांसह चारचाकी चालकावर देखील काळाने घाला घातला आहे. यामुळे या अपघातात एकून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, संजय नगर परिसरामध्ये सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरले आहे.

हेही वाचा - सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला पुण्याजवळ अपघात; 16 जखमी

Intro:जालना औरंगाबाद शेकटा फाटा जवळ रिक्षा आणि टोयाटो च्या अपघातामध्ये जालना येथे मोतीबाग जवळ संजय नगर भागात राहणाऱ्या दिनेश जाधव या ऑटो रिक्षा चालकासह4 जण ठार झाले आहेत.हे एकाच परिवारातील आहेत.
एकत्रित कुटुंबात राहणारे गणेश जाधव रमेश जाधव आणि दिनेश जाधव सख्खे भाऊ आहेत. त्यापैकी गणेश जाधव यांचे सहा महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. आणि रमेशजाधव दिव्यांग आहेत त्यामुळे दिनेश जाधव रिक्षा मधूनत्यामधून औरंगाबाद येथे तेराव्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबतदिनेश जाधव35, यांची पत्नी रेणुका 30, त्यांचा मुलगा अतुल 6, महिनेजाधव यांची भावजय वनदना गणेश जाधव,सोहंम गणेश जाधव असे पाच जण होते .या पाची जणांवर काळाने घाला घातला आहे. दरम्यान संजय नगर असलेल्या दिनेश जाधव यांच्या घरी मधले भाऊ रमेश जाधव त्याची पत्नी दिनेश यांचा पाच वर्षाचा मुलगा आहे त्यामुळे या वेळेपर्यंत तरी घरच्यांना माहिती दिली गेली नाही दरम्यान संजय नगर परिसरामध्ये सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे .
****
जाधव यांचे जालन्यातील घर,आणि घरासमोर जमलेले शोकाकुल शेजारी****

Body:सोबत फोटो

अधिक माहिती औरंगाबाद येथून आलेली आहे.Conclusion:
Last Updated : Dec 25, 2019, 8:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.