ETV Bharat / state

रेखा बैजल यांच्या 'ज्ञातापलीकडले'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर - रेखा बैजल

प्रसिद्ध साहित्यिक तथा कवयित्री रेखा बैजल यांच्या 'ज्ञातापलीकडले' या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'कै. शरच्चंद्र चिरमुले स्मृती पुरस्कार' जाहीर झाला आहे.

रेखा बैजल यांच्या 'ज्ञातापलीकडले' या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर
author img

By

Published : May 11, 2019, 8:38 PM IST

जालना - प्रसिद्ध साहित्यिक तथा कवयित्री रेखा बैजल यांच्या 'ज्ञातापलीकडले' या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'कै. शरच्चंद्र चिरमुले स्मृती पुरस्कार' जाहीर झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 113 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त 26 आणि 27 मे ला पुण्यात साजरा होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

रेखा बैजल यांच्या 'ज्ञातापलीकडले' या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर

26 मे ला पुण्यातील निवारा सभाग्रहात सायंकाळी साडेपाच वाजता, सरस्वती सन्मान प्राप्त झालेले प्रसिद्ध गुजराती साहित्यकार सितांशू यशचंद्र यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. गेली 113 वर्ष ही संस्था मराठी भाषा, साहित्य ,समीक्षा आणि संस्कृती यांचे जतन करण्यासाठी आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे.

साहित्यिक रेखा बैजल यांची मराठी व हिंदी भाषेत एकूण 37 पुस्तके प्रकाशित झाले आहेत. त्यांना हिंदी साहित्य अकादमी, राज्य पुरस्कारांसह इत 35 पुरस्कारांनी यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे.

Intro:प्रसिद्ध साहित्यिक तथा कवयत्री रेखा बैजल यांच्या "ज्ञातापलीकडले" या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा "कै. शरच्चंद्र चिरमुले स्मृती पुरस्कार" जाहीर झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 113 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त दिनांक 26 आणि 27 मे रोजी पुण्यात साजरा होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

Body:26 मे रोजी पुण्यातील निवारा सभाग्रहात सायंकाळी साडेपाच वाजता ,सरस्वती सन्मान प्राप्त झालेले प्रसिद्ध गुजराती साहित्यकार सितांशू यशचंद्र यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होणार आहे .महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे गेली 113 वर्ष ही संस्था मराठी भाषा, साहित्य ,समीक्षा, आणि संस्कृती यांचे जतन करण्यासाठी आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे.
साहित्यिक रेखा बैजल यांची मराठी व हिंदी भाषेत एकूण 37 पुस्तके प्रकाशित झाले आहेत त्यांना हिंदी साहित्य अकादमी सह राज्य पुरस्कारांसह इत 35 पुरस्कारांनी यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.