ETV Bharat / state

जालन्यात 'झन्ना मन्ना' जुगार अड्यावर पोलिसांचा छापा, ७ जुगाऱ्यांना अटक - पोलीस

जालन्यात जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी ७ जुगाऱ्यांना अटक केली आहे.

जालन्यात 'झन्ना मन्ना' जुगार अड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणांना अटक
author img

By

Published : Feb 15, 2019, 11:18 AM IST

जालना - गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 'झन्ना मन्ना' जुगार खेळणाऱ्या 7 जुगाऱ्यांना अटक केले. त्यांच्याकडून ८७ हजार ६८० रुपयांचे जुगाराचे साहित्य व मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश रामभाऊ गोगडे, असलाम इब्राहिम कुरेशी, सुरेश दादाराव लाड, नागेश सदाशिव कुसुंदर, ज्ञानेश्वर नंदकिशोर कोठाळे, शशांक अंबादास चिखलीकर, राजकुमार चंद्रप्रसाद कपूर असे पोलिसांनी अटक केलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून जुना जालन्यातील शास्त्री मोहल्ला भागात गणेश रामभाऊ गोगडे यांच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास छापा मारण्यात आला. यावेळी येथे गणेश रामभाऊ गोगडे (वय - 42), असलाम इब्राहिम कुरेशी (वय - 32), सुरेश दादाराव लाड (वय - 30), नागेश सदाशिव कुसुंदर (वय - 36), ज्ञानेश्वर नंदकिशोर कोठाळे (वय - 28), शशांक अंबादास चिखलीकर (वय - 49), राजकुमार चंद्रप्रसाद कपूर (वय - 62) यांना गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, पत्त्यांचे डाव, असा एकूण 87 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयसिंह परदेशी, यांच्यासह कैलास कुरे वाड, सुरेश गीते, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, विष्णू कोरडे, जॉकी पठाण आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

undefined

87 हजाराच्या मुद्देमालास 7 जुगाऱ्याना
अटक000
सोबत फोटो
0000
जालना
झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मध्यरात्री सात जुगार यांना अटक केले. त्यांच्याकडून 87 हजार680 रुपयांचे जुगार साहित्य व मुद्देमालजप्त केला.

स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून जुना जालना तील शास्त्री मोहल्ला भागात गणेश रामभाऊ गोगडे यांच्या घरी काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास छापा मारला. यावेळी येथे गणेश रामभाऊ गोगडे 42, असलाम इब्राहिम कुरेशी 32, सुरेश दादाराव लाड 30, नागेश सदाशिव  कुसुंदर36, ज्ञानेश्वर नंदकिशोर कोठाळे28, शशांक अंबादास चिखलीकर 49, राजकुमार चन्द्रप्रसाद कपूर 62, अशा सात जुगार यांना आली गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, पत्त्यांचे डाव, असे एकूण 87 हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयसिंह परदेशी, यांच्यासह कैलास कुरे वाड, सुरेश गीते, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, विष्णू कोरडे, जॉकी पठाण आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.