ETV Bharat / state

जिल्हा परिषद महिला सदस्याच्या पतीची बांधकाम अधिकाऱ्याला शिवीगाळ; कर्मचाऱ्यांचा सभात्याग

जिल्हा परिषद सदस्य गंगासागर पिंगळे यांच्या पतीने बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता मराठे यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन शिवीगाळ केली.

author img

By

Published : Sep 11, 2019, 4:10 PM IST

कर्मचाऱ्यांचा सभात्याग

जालना - जिल्हा परिषदेमध्ये बुधवारी दुपारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या सभेपूर्वी जिल्हा परिषद सदस्य गंगासागर पिंगळे यांच्या पतीने बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता मराठे यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सभागृहात येऊन उपस्थित जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना संबंधित माहिती दिल्यानंतर या अधिकाऱ्यांनी सभात्याग केला.

कर्मचाऱ्यांचा सभात्याग

हेही वाचा - जालन्यात रंगला बोटांच्या तालावर नाचणाऱ्या कठपुतळ्यांचा खेळ

पिंगळे माफी मागत नाहीत, तोपर्यंत कामकाज सुरू न होऊ देण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या या निर्णयाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनीही पाठिंबा दिला आहे.

Intro:जालना जिल्हा परिषदेमध्ये आज दुपारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या सभेपूर्वी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती गंगासागर पिंगळे यांच्या पतीने बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता मराठे यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सभागृहात येऊन उपस्थित जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना संबंधित माहिती दिल्यानंतर या अधिकाऱ्यांनी सभात्याग केला .आणि जोपर्यंत पिंगळे माफी मागत नाहीत तोपर्यंत कामकाज सुरू न होऊ देण्याचा इशारा दिला दरम्यान कर्मचाऱ्यांच्या या निर्णयाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनीही पाठिंबा दिला आहे.

Body:अर्जंट

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.