ETV Bharat / state

जालन्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन - जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

जालना जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व संघटनांनी एकत्र जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.

जालन्यात शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन
author img

By

Published : Aug 27, 2019, 12:03 PM IST

जालना - जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आंदोलन जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.

संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जालन्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

शिक्षकांच्या प्रमुख मागण्या

  • परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी
  • शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अंशदान कपातीच्या पावत्या उपलब्ध करून द्याव्यात
  • सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला हप्ता रोखीने देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

औरंगाबादमध्ये शिक्षकांच्या मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन

या आंदोलनामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर, कार्याध्यक्ष दीपक चव्हाण, मुख्य संघटक उमेश जोशी, सरचिटणीस पठाण, यांच्यासह मोठ्या प्रमाणात पुरूष आणि महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या.

नाशिकमध्ये विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अर्धनग्न आंदोलन

Intro:जालना जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज जिल्ह्यातील सर्व संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने या आंदोलन करण्यात आले.

Body:जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अंशदान कपातीच्या पावत्या उपलब्ध करून द्याव्यात ,सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला हप्ता रोखीने देण्यात यावा ,या मागण्यांसाठी हे आंदोलन आहे.
या आंदोलनामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर' सरचिटणीस पठाण ,कार्याध्यक्ष दीपक चव्हाण, मुख्य संघटक उमेश जोशी ,यांच्यासह विशाल शिरसाठ, पवन गडदे, महेश चौधरी ,महेश वझरकर, गणेश वानखेडे ,रत्नमाला लहाने, भारती पांडे ,माधुरी भावसार, संपदा कुलकर्णी ,आदि महिला प्रतिनिधी देखील सहभागी झाल्या होत्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.