ETV Bharat / state

जालना जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता, भाजपला शह

यापूर्वी देखील जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीचे सदस्यांची संख्या जास्त असतानाही त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात सेना-राष्ट्रवादीला यश आले होते. त्यानंतर अडीच वर्षांनी देखील राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेची राज्यात महाविकास आघाडी झाल्याने झेडपीची सत्ता राखण्यात त्यांना पुन्हा यश आले आहे.

जालना जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता
जालना जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता
author img

By

Published : Jan 6, 2020, 5:31 PM IST

Updated : Jan 6, 2020, 6:47 PM IST

जालना - जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पुन्हा यशस्वी झाले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे तर उपध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार यांची निवड झाली आहे.

जालना जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता, भाजपला शह

यापूर्वी देखील जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीचे सदस्यांची संख्या जास्त असतानाही त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात सेना-राष्ट्रवादीला यश आले होते. त्यानंतर अडीच वर्षांनी देखील राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेची राज्यात महाविकास आघाडी झाल्याने झेडपीची सत्ता राखण्यात त्यांना पुन्हा यश आले आहे. या पूर्वीचे चित्र मात्र उलटे होते. त्यावेळी शिवसेनेचे विद्यमान मंत्री अर्जुन खोतकर होते. तर राष्ट्रवादीचे राजेश टोपे घनसांवगीचे आमदार होते. यावेळी मात्र, राजेश टोपे मंत्री आहेत, तर शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे माजी मंत्री आहेत.

Intro:जालना जि. प.मध्ये पुन्हा महा विकास आघाडीची सत्ता

जालना जिल्हा परिषदेमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पुन्हा यशस्वी झाले आहे. झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे तर उपध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार हे विजयी झाले आहेत.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य जास्त असतानादेखील भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात आले होते. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या दोघांनी हात मिळवणी केली होती. यावेळी तर महा विकास आघाडीची अधिकृत घोषणा झाली आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचीसत्ता आली आहे. या पूर्वीचे चित्र मात्र उलटे होते ,त्यावेळी शिवसेनेचे विद्यमान मंत्री अर्जुन खोतकर होते, राष्ट्रवादीचे घनसांगी चे आमदार राजेश टोपे होते. यावेळी मंत्री म्हणून राष्ट्रवादीचे राजेश टोपे आहेत तर म्हणून माजी मंत्री म्हणून शिवसेनेचे अर्जुन खोतकर आहेत.
Body:मंत्री राजेश टोपे ,आणि माजी मंत्री खोतकर बाईटConclusion:
Last Updated : Jan 6, 2020, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.