ETV Bharat / state

जालन्यात चर्मकार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - चर्मकार समाजाच्या वतीने मोर्चा

दिल्लीतील गुरु रविदास यांचे मंदिर पाडल्याचा निषेध म्हणून जालन्यात बुधवारी चर्मकार समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

जालन्यात चर्मकार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
author img

By

Published : Aug 21, 2019, 3:12 PM IST

जालना - दिल्ली येथील तुघलकाबाद येथे असणारे सहाशे वर्षांपूर्वीचे गुरु रविदास यांचे मंदिर दिल्ली सरकारने तोडले. हे मंदिर पुन्हा बांधण्यात यावे, या मागणीसाठी जालन्यातील चर्मकार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून रास्तारोको करण्यात आला.

जालन्यात चर्मकार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

या वेळी मोर्चेकरांकडून, मंदिर पाडणे हा चर्मकार समाजाचा अपमान आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली. तसेच मंदिर तोडणारे दिल्लीचे सरकार हे चर्मकार समाजावर अन्याय करत आहे. त्यांनी चर्मकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या गुरु रविदास यांचे मंदिर पुन्हा बांधावे, अशी मागणी यावेळी चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात आली. या मोर्चामध्ये जालना चर्मकार समाजाचे ईश्वर बिल्होरे, गणेश चांदोडे, राम जोहरे, धनराज डोंगरे व इतर समाजातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.

Intro:दिल्ली येथील तुघलकाबाद येथे सहाशे वर्षांपूर्वी असलेले गुरु रविदास यांचे मंदिर दिल्ली सरकारने तोडले .हे मंदिर परत बांधून देण्यात यावे या मागणीसाठी समस्त चर्मकार समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकाढून रास्तारोको करण्यात आला.

Body:जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यापूर्वी मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करून रास्ता रोको ही केला. तसेच मंदिर तोडणारे दिल्लीचे सरकार हे चर्मकार समाजावर अन्याय करीत आहेत गुरु रविदास हे चर्मकार समाजाचे आराध्यदैवत व प्रेरणास्थान आहे. मंदिर पाडणे हे या समाजाचा अपमान असल्याची भावनाही मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली. मोर्चामध्ये ईश्वर बिल्होरे, गणेश चांदोडे, राम जोहरे, धनराज डोंगरे, बन्सी ढवळे, कैलास इमाले ,सुभाष पिंपळे ,आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.