ETV Bharat / state

जालन्यात १ लाख २० हजारांचा गुटखा जप्त, नाकाबंदीदरम्यान गोंदी पोलिसांची कारवाई

अंबड तालुक्यातील शहागड येथे पोलिसांनी १ लाख २० हजार रुपयांच्या गुटख्यासह एक कारही जप्त केली आहे.

author img

By

Published : May 14, 2019, 7:45 AM IST

शहागड येथे १ लाख २० हजाराचा गुटखा जप्त

जालना - अंबड तालुक्यातील शहागड येथे पोलिसांनी १ लाख २० हजार रुपयांच्या गुटख्यासह एक कार जप्त केली आहे. गोंदी पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान शहागडच्या पैठण फाट्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन, पैठण फाटा, शहागड येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी मारूती ८०० (एमएच-२०-बीसी-५५२८) या कारची झडती घेतली. कारमध्ये हिरा व ईतर कंपनीचा १ लाख २० हजार रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. त्यावेळी पोलिसांनी ३५ हजार किंमतीची १ मारुती कार, १ लाख २० हजार रुपयांचा गुटखा, असा एकूण १ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सीडी. शेवगण यांच्या मार्गदर्शनात शिवानंद देवकर, यशवंत मुंडे आणि अमर पोहार आदींनी केली.

Intro:

शहागड येथे दीड लाखाच्या गुटख्यासह कार पकडली
जालना

गोंदी पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान शहागडच्या पैठण फाट्यावर कारवाई.

आज दि.13 रोजी सकाळी 8.30 वा. गुप्त माहिती मिळाल्यावरुन पैठण फाटा शहागड़ येथे नाकाबंदी पोलिसांनी8 नाकाबंदी केली .
यावेळी मारूती 800 कार (क्र mh.20.bc.5528) थांबऊन तिची झडती घेतली असता त्यामधे हिरा व ईतर कंपनीचा 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा गुटखा आणि 1 मारुती 800 कार ₹ 35 हजार किमतीची असा एकूण 1 लाख 55 हजार ₹ चा माल आढळून आला.
गुटखा व कार जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सीडी. शेवगण यांचे मार्गदर्शनात सपोनि. शिवानंद देवकर, दासर, यशवंत मुंडे, आढाव, अमर पोहार, भांगळ, सिरसाट , सवडे, दांडगे यांनी केली.

Body:सोबत फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.