ETV Bharat / state

जालन्यातील गायत्री नगरातील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार - citizen bycott election jalna

जालना शहरातील गायत्री नगर भागात नगरपालिकेचे पाणी नाही, विजेच्या खांबावर दिवा नाही, तसेच परिसरात असलेल्या घाणीमुळे संध्याकाळी 7 वाजेनंतर घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. या भागात असलेल्या दुर्गंधी आणि झाडाझुडपा मुळे रात्रीच्या वेळी साप उंदीर असे जीवास धोका निर्माण करणारे प्राणी फिरत आहेत. यासारख्या समस्यांमुळे येथील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेले स्थानिक नागरिक.
author img

By

Published : Oct 18, 2019, 7:39 PM IST

जालना - शहरातील प्रभागांमध्ये विकास कामे झाली नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे होत असलेल्या त्रासामुळे शहरातील गायत्रीनगर भागात असलेल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

स्थानिक रहिवाशी.

हेही वाचा - दाजीसाठी मेहुणे आले धावून, धनंजय मुंडेची गंगाखेडमध्ये सभा

या भागात नगरपालिकेचे पाणी नाही, विजेच्या खांबावर दिवा नाही, तसेच परिसरात असलेल्या घाणीमुळे संध्याकाळी 7 वाजेनंतर घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. या भागात असलेल्या दुर्गंधी आणि झाडाझुडपा मुळे रात्रीच्या वेळी साप उंदीर असे जीवास धोका निर्माण करणारे प्राणी फिरत आहेत. या परिसरात सुमारे 350 वर्षांपूर्वीचे गायत्री मंदिर आहे. त्यामुळे या भागाचा विकास प्राधान्याने व्हायला पाहिजे होता. मात्र, विकासाच्या अपेक्षेने या भागात राहण्यासाठी आलेल्या सर्व सुशिक्षित नागरिकांना हा परिसर सोडून जाण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा - भाजपाचाच उमेदवार सांगतोय 20 वर्षांत मतदारसंघात विकास रखडलाय

यासंदर्भात या प्रभागाचे नगरसेवकाकडे वारंवार निवेदने देऊन, मागणी करूनही समस्या न सुटल्यामुळे गायत्री नगरमधील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देण्यासाठी हिरालाल सोनी, मनोज दायमा वेदप्रकाश त्रिपाठी, रामप्रसाद बैरागी, संजय धोत्रे, ओझा, आदींची उपस्थिती होती.

Intro:प्रभागांमध्ये विकास कामे झाली नसल्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे शहरातील गायत्रीनगर भागात असलेल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Body:या भागात नगरपालिकेचे पाणी नाही, विजेच्या खांबावर दिवा नाही, तसेच परिसरात असलेल्या घाणीमुळे संध्याकाळी सात वाजेनंतर घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे .या भागात असलेल्या दुर्गंधी आणि झाडाझुडपा मुळे रात्रीच्या वेळी साप उंदीर ,अशाप्रकारचे भितीदायक आणि अपायकारक प्राणी फिरताहेत .या परिसरात साडेतीनशे वर्षापूर्वीचे गायत्री मंदिर आहे. त्यामुळे या भागाचा विकास प्राधान्याने व्हायला पाहिजे होता ,मात्र विकास तर झालाच नाही परंतु विकासाच्याअपेक्षेने या भागात राहण्यासाठी आलेल्या सर्व सुशिक्षित नागरिकांना हा परिसर सोडून जाण्याची वेळ आली आहे .यासंदर्भात या प्रभागाचे नगरसेवकाकडे वारंवार निवेदने देऊन, मागणी करूनही ही समस्यां न सुटल्यामुळे गायत्री नगर मधील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे ही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देण्यासाठी हिरालाल सोनी ,मनोज दायमा वेदप्रकाश त्रिपाठी ,रामप्रसाद बैरागी, संजय धोत्रे ,ओझा, आदींची उपस्थिती होती.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.