ETV Bharat / state

जालन्यात मुलासह वडिलांची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या - father and son commit suicide

परतूर तालुक्यातील रवलगाव येथील रहिवासी सय्यदअिस सय्यद सुलताना यांनी शुक्रवारी हर्षद सय्यद अनीस सह रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना टीव्ही सेंटर भागातील सिरसगाव शिवारास रेल्वे पटरी जवळ घडली.

जालन्यात वडीलांची मुलासह आत्महत्या
author img

By

Published : Sep 28, 2019, 2:59 PM IST

जालना - घरगुती ताणतणावाला वैतागून सहा वर्षाच्या मुलासह वडिलांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. सकाळी आठच्या सुमारासा ही घटना उघडकीस आली. त्यांनी जालना शहरा जवळच्या टीव्ही सेंटर भागातील सिरसगाव शिवारात रेल्वे पटरी जवळ आत्महत्या केली.

जालन्यात वडीलांची मुलासह आत्महत्या

परतूर तालुक्यातील रेवलगाव येथील रहिवासी सय्यदअनिस सय्यद सुलतान (वय,30) हे त्यांच्या परिवारासह शुक्रवारी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या आनंदनगर येथे चुलत भावाच्या लग्नासाठी आले होते. मात्र, रात्रीपासूनच ते तणावाखाली दिसत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. याच ताण-तणावातूनत्यांनी त्यांचा मुलगा सय्यद हर्षद सय्यद अनीस (वय 6) याच्यासह आत्महत्या केली. पटरीच्या बाजूला असलेल्या थांब्यावर ते थांबले त्याच दरम्यान औरंगाबाद हुन जालन्याकडे येणाऱ्या पॅसेंजर रेल्वे खाली सकाळी साडे आठच्या सुमारास त्यांनी 6 वर्षांच्या मुलासह उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोतीराम बगाड, पोलीस कर्मचारी राम काकड,बाळू ढाकणे, यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पुढील कारवाई केली. त्यांच्यासोबत रेल्वे कर्मचारी मोतीराम मदन यांचीही उपस्थिती होती. सय्यद अनिस सय्यद सुलतान यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, दोन भाऊ, मोठी मुलगी असा परिवार आहे. सय्यद अर्शद हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलवले आहेत. हे घटनास्थळ चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असले तरी माहिती मिळाल्यावरून मदत करण्यासाठी तालुका पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली.

Intro:घरगुती ताणतणावाला वैतागून सहा वर्षाच्या मुलासह रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली

Body:परतूर तालुक्यातील रेवलगाव येथील रहिवासी सय्यदअनिस सय्यद सुलतान ,30 हे त्यांच्या परिवारासह शुक्रवार दिनांक 27 रोजी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या आनंदनगर येथे चुलत भावाच्या लग्नासाठी आले होते. मात्र रात्रीपासूनच ते तणावाखाली दिसत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले .याच ताण-तणावातूनत्यांनी त्यांचा मुलगा सय्यद हर्षद सय्यद अनीस वय 6वर्ष याला घेऊन जालना शहरापासून जवळच असलेल्या टीव्ही सेंटर भागातील शिरसगाव शिवारात रेल्वे पटरी जवळ आत्महत्या केली . पटरी च्या बाजूला असलेल्या थांब्यावर ते थांबले त्याच दरम्यान औरंगाबाद हुन जालना कडे येणाऱ्या पॅसेंजर रेल्वे खाली सकाळी साडे आठच्या सुमारास त्यांनी 6 वर्षांच्या मुलासह उडी मारून आत्महत्या केली.असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मुलाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले आणि सुमारे शंभर मीटर रेल्वेने ते ओढले गेले .
या प्रकरणाची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोतीराम बगाड, पोलीस कर्मचारी राम काकड ,बाळू ढाकणे ,यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पुढील कारवाई केली .त्यांच्यासोबत रेल्वे कर्मचारी मोतीराम मदन यांचीही उपस्थिती होती.
सय्यद अनिस सय्यद सुलतान यांच्या पश्चात त्यांची आई , पत्नी, दोन भाऊ ,मोठी मुलगी असा परिवार आहे .सय्यद अर्शद हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविले आहेत. दरम्यान हे घटनास्थळ चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असले तरी माहिती मिळाल्यावरून मदत करण्यासाठी तालुका पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.