ETV Bharat / state

कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना, बळीराजाचे प्रश्न सुटेना - जालना शेतकरी न्यूज

जालन्यातील भोकरदनमध्ये अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे. मजुरांच्या घरी जाऊन कापूस वेचणीला येण्याची विनवणी करावी लागत आहे.

farmers- could-not-getting-labour-for-work
कापूस वेचणीसाठी  मजुर  मिळेना, बळीराजाचे प्रश्न सुटेना
author img

By

Published : Nov 30, 2019, 9:22 AM IST

Updated : Nov 30, 2019, 10:30 AM IST

जालना - अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशातच भोकरदनमध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मजुरांच्या घरी जाऊन कापूस वेचणीला येण्याची विनवणी करावी लागत आहे.

कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना, बळीराजाचे प्रश्न सुटेना

मागील काही दिवसांत परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचले होते. शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, बाजरी हे पिके सांगून ठेवली होती. ती पावसाच्या पाण्यात भिजली. त्याला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; आपचे धरणे आंदोलन

आर्थिक संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. अशातच कपाशीला बोंडे फुटली होती. त्याची वेचणी करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. मात्र, वेचणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे अ़डचण निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, मजूर मिळत नसल्याने काही शेतकरी शहरातील मजूर स्वतः खर्च करून मजुरांना नेत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे.

Intro:
Slag.भोकरदन मध्ये कापूस वेचणी साठी मजदुर मिळेना..
शेतकरी करत आहेत मजदुरचा घरी जावून येण्याची विनवणी..
Anchor.भोकरदन: भोकरदन तालुक्यातील कापूस वेचणी साठी मजदुर मिळत नसल्याने शेतकरी मजदूरचा घरी जावून कापूस वेचणी करण्यासाठी येण्याची विनवणी करत आहेत..
भोकरदन तालुक्यातील मागील दिवसामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यां च्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन,बाजरी हे पिके सांगून ठेवलेली होती ती परतीच्या पावसा च्याच पाण्यात भिजून कोंब फुटून शेतकऱ्यांना मो ठा आर्थिक संकटात सापडल्याणे शेतकरी राजा हवालदिल झाले आहे... त्यातच कपाशी चे बोंडे फुटले होते त्यास या परतीच्या पावसामुळे वेचणी करण्यासाठी वेळ झाला आहे.. भोकरदन तालुक्यात आता सर्व शेतकरी बांधव वेचणी करण्यासाठी लागले असल्याने मजदुर मिळत नसल्याने शेतकऱ्याना मोठी समस्या निर्माण होवून मजदुर यांच्या घरी जावून येण्याची विनवणी करावी लागत आहे...दरम्यान, काही शेतकरी मजदुर मिळत नसल्याने शहरातील मजदुर कापूस वेचणी करण्यासाठी स्वतः खर्च करून मजदुर नेत असल्याचे बोलले जात आहे..
Byt: रामेश्वर पाबळे, शेतकरी, भोकरदन

कमलकिशोर जोगदंडे, etv bharat भोकरदन, जालनाBody:

कमलकिशोर जोगदंडे, etv bharat भोकरदन, जालनाConclusion:
Last Updated : Nov 30, 2019, 10:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.