ETV Bharat / state

अप्पर पोलीस महासंचालक जालन्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर; स्वच्छता मोहीम झाली गतिमान

राज्याची कायदा व सुव्यवस्था पाहणारे अप्पर पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे दोन दिवसासाठी (मंगळवार आणि बुधवार) जालन्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यासाठी ते आजच (सोमवार) जालन्यात मुक्काम करणार आहेत.

पोलीस अधिक्षक कार्यालय, जालना
author img

By

Published : Jul 22, 2019, 9:19 PM IST

जालना - राज्याची कायदा व सुव्यवस्था पाहणारे अप्पर पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे दोन दिवसासाठी (मंगळवार आणि बुधवार) जालन्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यासाठी ते आजच (सोमवार) जालन्यात मुक्काम करणार आहेत.

अप्पर पोलीस महासंचालक जालन्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर, स्वच्छता मोहीम झाली गतिमान

दोन दिवसाच्या या पहाणी दौऱ्यादरम्यान उद्या मंगळवार (दि.२३) रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते पोलीस प्रशासनाची तपासणी करणार आहेत. सकाळी ७ वाजता परेड पासून कामाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी आणि समोरासमोर बोलण्यासाठी दरबाराचे आयोजन केले आहे. २ वाजता हसनाबाद पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकरदन यांची तपासणी अप्पर पोलीस महासंचालक करणार आहेत.

बुधवार (दि. २४) रोजी सकाळी १० वाजल्यापासून जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाची तपासणी सुरू होणार आहे. दुपारी ३ वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गुन्ह्यांविषयी बैठक होणार आहे. दोन दिवस जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या या तपासणीदरम्यान पोलीस प्रशासनामध्ये सुरू असलेली धुसपुस देखील चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. नुकत्याच पोलीस प्रशासनातील पोलीस निरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल दर्जाच्या अधिकाऱ्यांमुळे प्रचंड नाराजी पसरली होती .यासंदर्भात पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्यामुळे या तक्रारी वरिष्ठापर्यंत गेल्या कि नाही हे जरी बाहेर कळत नसले तरी, आता या अधिकाऱ्यांच्या तक्रारी स्वतः अप्पर पोलीस महासंचालकांसमोर मांडण्याची संधी या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

पोलीस मुख्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय या दोन्ही ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. टेबलाच्या ड्रॉवरमध्ये वर्षानुवर्ष साचलेला कचरा, इमारतीच्या कोपऱ्यावर साचलेली घाण आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील खड्डेमय रस्ता या सर्व गोष्टींची आता स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आहे.

Intro:राज्याची कायदा व सुव्यवस्था पाहणारे अप्पर पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे दोन दिवस जालन्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आज आज आणि उद्या ते जालन्यात मुक्काम करणार आहेत.

Body:दोन दिवसाच्या या पहाणीदौऱ्यादरम्यान उद्या दिनांक 23 रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते पोलीस प्रशासनाची तपासणी सुरू करणार आहेत. सकाळी सात वाजता परेड पासून कामाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी आणि समोरासमोर बोलण्यासाठी दरबाराचे आयोजन केले आहे। दोन वाजता हसनाबाद पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलिस अधिकारी भोकरदन यांची तपासणी अप्पर पोलीस महासंचालक करणार आहेत .
दिनांक 24 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाची ची तपासणी सुरू होऊन तीन वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गुन्ह्याविषयी मीटिंग होणार आहे. दोन दिवस जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या या तपासणीदरम्यान पोलीस प्रशासनामध्ये सुरू असलेली धुसपुस देखील चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. नुकत्याच पोलिस प्रशासनातील पोलीस निरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल दर्जाच्या अधिकाऱ्यांमुळे प्रचंड नाराजी पसरली होती .यासंदर्भात पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या मुळे या तक्रारी वरिष्ठा पर्यंत गेला किंवा नाही हे जरी बाहेर कळत नसले तरी , आता या अधिकाऱ्यांच्या तक्रारी स्वतः अप्पर पोलिस महासंचालकांसमोर मांडण्याची संधी या कर्मचाऱ्यांना मिळनार आहे .
पोलीस मुख्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय या दोन्ही ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. टेबलाच्या ड्रॉवरमध्ये वर्षानुवर्ष साचलेला कचरा, इमारतीच्या कोपऱ्यावर साचलेली घाण, आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील खड्डेमय रस्ता ,या सर्व गोष्टींची आता स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.