ETV Bharat / state

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला सुरुवात - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद साहित्य संमेलन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 'प्रतिभा संगम' या अठराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला जालन्यात सुरुवात झाली. या साहित्य संमेलनासाठी राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थी आले आहेत.

राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला सुरुवात
राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला सुरुवात
author img

By

Published : Feb 2, 2020, 10:13 AM IST

जालना - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 'प्रतिभा संगम' या अठराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला जालन्यात सुरुवात झाली. जालन्यातील अग्रेशन फाउंडेशन येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरीत हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला सुरुवात

अठराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनासाठी राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थी आले आहेत. त्यांच्यासाठी तीन दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थी साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे, असे मत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - या घटना संशयास्पद, हल्लेखोरांचा बोलवता धनी कोण?'

या कार्यक्रमाला नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ. स्मिता लेले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवरतन मुंदडा, सचिव सुरेश केसापूरकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सारंग जोशी, प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे, निमंत्रक डॉ. सुनील कुलकर्णी हे उपस्थिती होते.

Intro:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रतिभा संगम या अठराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला जालनातील अग्रेशन फाउंडेशन येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरीत आज उत्साहात सुरुवात झाली अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये नगराध्यक्ष सौ संगीता गोरंट्याल रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संचालिका डॉक्टर स्मिता लेले संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवरतन मुंदडा सचिव सुरेश केसापूर कर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा सारंग जोशी प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे निमंत्रक डॉ सुनील कुलकर्णी आदींची उपस्थिती होती

Body:उद्घाटन सत्रानंतर प्रदर्शनीचे उद्घाटन गटचर्चा अशा विविध कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते.

** बोलताना जालन्याच्या नगराध्यक्ष सौ संगीता गोरंट्याल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.