जालना : औरंगाबाद-जालना रस्त्यावरीवल बदनापूर जवळील गेवराई पाटीजवळ दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हा इतका भीषण होता की, यामध्ये दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे. बदनापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जालन्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक, 3 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता - Jalna latest news
औरंगाबाद-जालना रस्त्यावरीवल बदनापूर जवळील गेवराई पाटीजवळ दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे.
जालना : औरंगाबाद-जालना रस्त्यावरीवल बदनापूर जवळील गेवराई पाटीजवळ दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हा इतका भीषण होता की, यामध्ये दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे. बदनापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
[12/29, 4:20 PM] Dilip Pohnerkar, Jalna: जालना औरंगाबाद रस्त्यावर बदनापूर जवळील गेवराई पाटीजवळ जेसीबी घेऊन जाणाऱ्या ाहनाचा आणि दुसर्या एका ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला हे करण्यासाठी वेळ लागणार आहे पोलिस अजुन पोहोचत आहेत कृपया बातमी सुरू करावी मी डिटेल्स थोड्यावेळात पाठवतो
[12/29, 4:20 PM] Dilip Pohnerkar, Jalna: अपघाताची तीव्रता करण्यासाठी फोटो टाकले आहेत