ETV Bharat / state

जालन्यात ध्वजनिधी संकलनाचे उल्लेखनीय कार्य, दीडशे टक्के निधीचे संकलन - zila sainik welfare office jalna

माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी हा ध्वजदिन निधी वापरला जातो. यामध्ये स्वयंरोजगार, मुलींचा विवाह, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती, बचत गट, याकरिता या निधीचा वापर होतो. इंग्रजांच्या काळात या दिवसाला "पोपी डे" म्हणत असत. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संरक्षण समितीद्वारे याचे नाव बदलून 'ध्वजदिन निधी' असे ठेवण्यात आले.

jalna
ध्वजनिधी संकलनाचे उल्लेखनीय कार्य
author img

By

Published : Dec 13, 2019, 9:16 AM IST

जालना - माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात ७ डिसेंबर हा ध्वज दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिनानिमित्त विविध शासकीय कार्यालय, दानशूर व्यक्ती, देशभक्त अशांकडून 'ध्वजदिन निधी' संकलित केला जातो. शासनाच्या वतीने माजी सैनिक कार्यालयाला हे उद्दिष्टही दिल्या जाते. ७ डिसेंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ दरम्यान जालना येथील माजी सैनिक कल्याण कार्यालयाला ३१ लाख ३० हजार ५१२ रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या कार्यालयाने ४८ लाख ७ हजार रुपये ध्वजदिन निधी संकलित करून हे उद्दिष्ट १५६ टक्के पूर्ण केले आहे. तसेच, ७ डिसेंबर ऐवजी सर्वांच्या सोयीनुसार १३ डिसेंबरला शुक्रवारी जिल्ह्याचा ध्वजदिन साजरा करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

ध्वजनिधी संकलनाचे उल्लेखनीय कार्य

माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी हा ध्वजदिन निधी वापरला जातो. यामध्ये स्वयंरोजगार, मुलींचा विवाह, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती, बचत गट, याकरिता या निधीचा वापर होतो. इंग्रजांच्या काळात या दिवसाला "पोपी डे" म्हणत असत. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संरक्षण समितीने याचे नाव बदलून 'ध्वजदिन निधी' असे ठेवले. वर्षभर हा निधी संकलित केला जातो. १ रुपयापासून ते अमर्याद रकमेपर्यंत कोणीही हा निधी जमा करून त्याची रीतसर पावती घेऊ शकतो. या कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी वीरपत्नी लीलावती पंडितराव लहाने, टेंभुर्णी. ता जाफराबाद, वीरपिता केशवराव भिवसन कदम सोमठाणा, ता बदनापुर आणि शौर्य पदक प्राप्त सैनिक भानुदास शिरसाट यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा - घृणास्पद..! वर्षभर 'तो' करत होता मुलीवर लैंगिक अत्याचार, आई देत होती नराधमाला साथ

सध्या जिल्ह्यामध्ये १ हजार २०१ माजी सैनिक तर, ३६८ माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आहेत. ध्वजदिन निधी संकलनामध्ये सर्वात जास्त ध्वजनिधी संकलन हे शासकीय तंत्रनिकेतन यांनी केले आहे. त्यांनी २०७ टक्के ध्वजनिधी संकलन केले आहे. तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाहनिधी पथक जालना यांनी १२२ टक्के, अभियांत्रिकी महाविद्यालय जालना यांनी ११७ टक्के, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जालना यांनी १२९ टक्के, ध्वजनिधी संकलन केल्यामुळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

हेही वाचा - सुपारी प्रकरणात गावठी पिस्तुल पुरवणाऱ्या संशयिताला पकडले

Intro:माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतामधून 7 डिसेंबर हा ध्वज दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिनानिमित्त विविध शासकीय कार्यालय ,दानशूर व्यक्ती, देशभक्त अशांकडून ध्वजदिन निधी संकलित केला जातो. शासनाच्या वतीने माजी सैनिक कार्यालयाला हे उद्दिष्टही दिल्या जाते .दिनांक 7 डिसेंबर ते 30 नोव्हेंबर 2018 दरम्यान जालना येथील माजी सैनिक कल्याण कार्यालय आला 31 लाख तीस हजार 512 रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या कार्यालयाने 48 लाख सात हजार रुपये ध्वजदिन निधी संकलित करून हे उद्दिष्ट 156 टक्के पूर्ण केले आहे. तसेच 7 डिसेंबर ऐवजी सर्वांच्या सोयीनुसार उद्या शुक्रवार दिनांक 13 रोजी जालना जिल्ह्याचा ध्वजदिन साजरा करण्यात येणार आहे. आणि याच कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

Body:माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी हा ध्वजदिन निधी वापरला जातो. यामध्ये स्वयंरोजगार ,मुलींचा विवाह, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती, बचत गट, याकरिता या निधीचा वापर होतो .
इंग्रजांच्या काळात या दिवसाला "पोपी डे" म्हणत असत .मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संरक्षण समितीने याचे नाव बदलून "ध्वजदिन" निधी असे ठेवले आहे. वर्षभर हा निधी संकलित केला जातो एक रुपयापासून ते अमर्याद रकमेपर्यंत कोणीही ही हा निधी जमा करून त्याचे रीतसर पावती घेऊ शकतो .या कार्यक्रमानिमित्त उद्या वीरपत्नी श्रीमती लीलावती पंडितराव लहाने ,टेंभुर्णी.ता जाफराबाद. वीरपिता केशवराव भिवसन कदम सोमठाणा,ता बदनापुर आणि शौर्य पदक प्राप्त सैनिक भानुदास शिरसाट यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे .
सध्या जिल्ह्यामध्ये 1हजार 201 माजी सैनिक तर 368 माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आहेत .ध्वजदिन निधी संकलना मध्ये सर्वात जास्त ध्वजनिधी संकलन शासकीय तंत्रनिकेतन यांनी 207 टक्के केले आहे .तसेच अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जालना यांनी 122 टक्के ,अभियांत्रिकी महाविद्यालय जालना यांनी 117 टक्के, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जालना यांनी 129 टक्के, ध्वजनिधी संकलन केल्यामुळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.