ETV Bharat / state

विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी.. महिलेच्या नातेवाईकांकडून तरुणाला चांगलाच चोप

ही महिला विवाहित असूनही आरोपी सतत तिची छेड काढत होता. तसेच, तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. पण, बदनामीच्या भीतीने विवाहिता गप्प राहिली होती

यावल पोलीस ठाणे
author img

By

Published : Mar 9, 2019, 1:33 PM IST

जळगाव - सातत्याने शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका तरुणाला विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला. या तरुणाची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार फेगड असे आरोपीचे नाव असून तो या महिलेची सतत छेड काढत होता.

आरोपी तुषार फेगडे हा पीडित महिलेचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते. ही महिला विवाहित असूनही आरोपी सतत तिची छेड काढत होता. तसेच, तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. पण, बदनामीच्या भीतीने विवाहिता गप्प राहिली होती. तरीही आरोपीने तिची छेड काढणे चालूच ठेवले.

शेवटी त्रास असह्य झाल्याने विवाहितेने त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तुषार करत असलेल्या गैरप्रकाराबद्दल पतीला माहिती देऊन विवाहितेने तुषारला मोबाईलवर संदेश पाठवून यावलच्या एका बागेत भेटायला बोलावले. तेथे विवाहितेच्या नातेवाईकांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:जळगाव
विवाहितेची छेड काढत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. छेडखानीच्या प्रकाराला कंटाळलेल्या पीडित विवाहितेने धाडस करत त्या भामट्याला चांगलाच धडा शिकवला. यावल तालुक्यातील सातोद गावात हा प्रकार घडला आहे. तुषार एकनाथ फेगडे (रा. सातोद, हल्ली मुक्काम चितोडगड, राजस्थान) असे त्या भामट्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:तुषार फेगडे हा काही दिवसांपासून एका २३ वर्षीय विवाहितेची छेड काढत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. मात्र, समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी विवाहिता व तिचे कुटुंब गप्प होते. शेवटी त्रास असह्य झाल्याने विवाहितेने त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तुषार करत असलेल्या गैरप्रकाराबद्दल पतीला माहिती देऊन विवाहितेने तुषारला मोबाईलवर संदेश पाठवून यावलच्या एका बगीच्यात भेटायला बोलावले. तेथे विवाहितेच्या नातेवाईकांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Conclusion:आरोपी पीडितेचा नातेवाईक-

आरोपी तुषार हा पीडित विवाहितेचा नातेवाईक आहे. तरी देखील त्याने असा प्रकार केल्याचे समोर आले आहे. पीडितेने धाडस दाखवल्याने त्याला चांगलीच अद्दल घडली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.