ETV Bharat / state

Jalgaon Incident : पतंग उडवण्यासाठी जाऊ न दिल्याने एकाची आत्महत्या, तर एकाचा शॉक लागून मृत्यू - पतंग उडवण्यावरून जळगावात दोघांचा मृत्यू

मकर संक्रांतीच्या दिवशी जळगावात दोन विविध घटनांमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. पतंग (Kite) उडवण्यासाठी जाऊ दिले नाही म्हणून मुलाने गळफास घेत आत्महत्या (Boy Suicide in Jalgaon) केली. तर दुसऱया घटनेत पतंग उडवत असताना शॉक लागून एका मुलाचा मृत्यू झाला.

ambulance
रुग्णवाहिका
author img

By

Published : Jan 14, 2022, 5:37 PM IST

Updated : Jan 14, 2022, 10:37 PM IST

जळगाव - पतंग (Kite) उडवण्यासाठी जाऊ दिले नाही म्हणून बारा वर्षीय मुलाने जळगावात गळफास घेत आत्महत्या (Boy Suicide in Jalgaon) केली. तर दुसऱया घटनेत पतंग उडवत असताना शॉक लागून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.

मृत मुलाचे नातेवाईक
  • पतंग उडवण्यास जाऊ न दिल्याने आत्महत्या -

मकर संक्रांत असल्यामुळे पतंग उडवण्यासाठी जाऊ दिले नाही या कारणाने झोक्याच्या दोरीने गळफास घेत यश रमेश राजपूत या 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. जळगाव शहरातील कांचन नगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत.

  • शॉक लागून मुलाचा मृत्यू -

जळगावातील कुसुंबा गावामध्ये आज पतंग उडवत असताना पतंग विजेच्या तारांमध्ये अडकला होता. तो काढण्यासाठी गेलेल्या हितेश पाटील या 8 वर्षीय मुलाला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा - Accident Video : सावधान! पतंगामागे धावणे बेतू शकते जीवावर, अपघाताचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Last Updated : Jan 14, 2022, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.