ETV Bharat / state

Bodwad Election update : शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यात बंदद्वार बैठक

author img

By

Published : Jan 17, 2022, 3:10 PM IST

Updated : Jan 17, 2022, 3:24 PM IST

रविवारी बोदवड येथे भाजपचे आमदार गिरीश महाजन ( MLA Girish Mahajan ) तसेच मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील ( Shivsena MLA Chandrakant Patil ) यांच्यात बंदद्वार बैठक झाली आहे. काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंमध्ये वाद झाला. तर दुसरीकडे गिरीश महाजन व खडसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने राजकारण चांगलेच चांगलेच ढवळून निघाले ( Clashes between Khadse and Mahajan ) आहे.

शिवसेना
शिवसेना

जळगाव- बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली ( Bodwad Municipality Election ) सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत ( Girish Mahajan meeting with Chandrakant Patil ) बंद दरवाजाआड बोदवडमध्ये झाली बैठक झाली आहे. या बैठकीची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात चार जागांसाठी उद्या मतदान होत आहे. तर १९ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या आमनेसामने प्रचारसभा ( Election campaign of Girish Mahajan in Jalgaon ) पडल्या आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासह मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

हेही वाचा-Bhosari MIDC Land Deal Case : मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात वाद

रविवारी बोदवड येथे भाजपचे आमदार गिरीश महाजन तसेच मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात बंदद्वार बैठक ( Chandrakant Patils secret meeting with Girish Mahajan ) झाली आहे. काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंमध्ये वाद झाला. तर दुसरीकडे गिरीश महाजन व खडसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने राजकारण चांगलेच चांगलेच ढवळून निघाले ( Clashes between Khadse and Mahajan ) आहे.

हेही वाचा-मंदाकिनी खडसे यांची ईडीकडून तीन तास चौकशी

राजकीय चर्चेला उधाण-बोदवडमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यातील बंदद्वार बैठकीबाबत राजकीय चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसेंना टक्कर देण्यासाठी तर भाजप-सेनेची बोदवड नगरपंचायत निवडणुकीत युती तर होणार नाही ना, अशीही चर्चा जोर धरू लागली आहे.

हेही वाचा-एकनाथ खडसेंना दिलासा, भोसरी जमीन खरेदी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर

Last Updated : Jan 17, 2022, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.