ETV Bharat / state

फळबाग लागवड योजनेत समावेश केल्याने शेतकऱ्यांचा जल्लोष; केळीच्या खोडाची काढली मिरवणूक - compensation for Banana crop damage

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे केळी उत्पादक शेतकर्‍यांनी केळीच्या खोडाचे पूजन व मिरवणूक काढण्यात ( Procession of banana peel in Jalgaon ) आली. गेल्या अनेक वर्षांपासून केळीला पिकाचा दर्जा मिळावा यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली होती. केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे अस्मानी संकटात केळीच्या नुकसान भरपाईदेखील अल्प प्रमाणात ( compensation for Banana crop damage ) मिळत होती.

केळी खोड मिरवणूक
केळी खोड मिरवणूक
author img

By

Published : Mar 14, 2022, 4:31 PM IST

Updated : Mar 14, 2022, 4:43 PM IST

जळगाव - महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पामध्ये केळीला फळाचा दर्जा देवून रोजगार हमीमध्ये सहभागी केले ( Banana gets fruit status in Budget 2022 ) आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे केळी उत्पादक शेतकर्‍यांनी केळीच्या खोडाचे पूजन व मिरवणूक काढण्यात ( Procession of banana peel in Jalgaon ) आली. गेल्या अनेक वर्षांपासून केळीला पिकाचा दर्जा मिळावा यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली होती. केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे अस्मानी संकटात केळीच्या नुकसान भरपाईदेखील अल्प प्रमाणात ( compensation for Banana crop damage ) मिळत होती.

केळीच्या खोडाची काढली मिरवणूक

हेही वाचा-Pune Traffic Police Action : पुणे वाहतूक पोलिसांनी सामनासह दुचाकी उचलली; व्हिडिओ होतोय व्हायरल

शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त

गेल्या अनेक वर्षापासून केळीला फळाचा दर्जा मिळावा ही केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी प्रलंबित होती. या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने केळीच्या पिकाला फळाचा दर्जा देवून रोजगार हमीमध्ये समाविष्ट केले आहे. आनंद झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी सोपान पाटील यांनी व्यक्त केली आहे. पार्श्वभूमीवर रावेर येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात केळीच्या घडाची मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला आहे.

हेही वाचा-Sanjay Pandey Warns Delivery Boys : ...अन्यथा डिलिव्हरी बॉयसह कंपनीवरही कारवाई, आयुक्त संजय पांडेंचा इशारा

1 लाख कोटींची अर्थव्यवस्था असणारे पहिले राज्य

राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत 11 मार्च रोजी राज्याचा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. तत्पुर्वी त्यांनी महाराष्ट्र हे 1 लाख कोटींची अर्थव्यवस्था असणारे पहिले राज्य असेल असे स्पष्ट केले होते. 24 हजार 353 कोटीची महसुली तूट असलेला अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. 4 लाख 3 हजार 427 कोटी महसुली जमा तर 4 लाख 27 हजार 780 कोटी अंदाजित महसुली खर्च असल्याचे तसेच 2021-22 वर्षाच्या सुधारित अंदाजात 24 हजार 353 कोटी महसुली तूट येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Mar 14, 2022, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.