ETV Bharat / state

Cylinder Blast In Jalgaon : जळगावात सिलेंडरचा स्फोट; एक ठार, एक गंभीर जखमी - जळगावात सिलेंडरचा स्फोट

जळगाव शहरातील जानकी नगरात गॅस सिलेंडरचा स्फोट ( Cylinder Blast In Jalgaon ) झाल्याने स्वयंपाक करणारा आचारी जागीच ठार ( One Died In Cylinder Blast ) झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली.

जळगावात सिलेंडरचा स्फोट एक ठार, एक गंभीर जखमी

author img

By

Published : Mar 8, 2022, 7:54 PM IST

जळगाव : शहरातील नेरी नाक्याजवळील जानकी नगरात बंशीलाल पांडे (वय 55) येथे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आचारीचे काम करत असतात. आज रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कमर्शियल गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट ( Cylinder Blast In Jalgaon ) झाला. यामध्ये बन्सीलाल पांडे हे जागीच ठार ( One Died In Cylinder Blast ) झाले. तर त्यांच्यासोबत असलेले बालकिसन गणेशलाल जोशी हे गंभीर जखमी झाले.

जळगावात सिलेंडरचा स्फोट एक ठार, एक गंभीर जखमी

सुदैवाने इतर सिलिंडर फुटले नाहीत

जखमीस तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथकाच्या दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. दरम्यान या स्वयंपाकाच्या ठिकाणी बाजूला असलेल्या 8 ते 10 सिलेंडर अजून होते. सुदैवाने गल्लीतील नागरिकांच्या मदतीने हे सिलेंडर बाजुला करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.