ETV Bharat / state

जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी

जळगाव विमानतळाचे लायसन्स हे 3 सी व्हीएफआर श्रेणीमधून 3 सी ऑल वेदर ऑपरेशन्स (आयएफआर - नॉन प्रिसिशन अप्रोच रनवे) श्रेणीमध्ये रूपांतरित झालेले आहे.

jalgaon airport
जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी
author img

By

Published : Feb 2, 2020, 12:52 AM IST

जळगाव - आता जळगावकर रात्रीसुद्धा उड्डाण आणि लँडिंग करू शकणार आहेत. जळगाव विमानतळाचे लायसन्स हे 3 सी व्हीएफआर श्रेणीमधून 3 सी ऑल वेदर ऑपरेशन्स (आयएफआर - नॉन प्रिसिशन अप्रोच रनवे) श्रेणीमध्ये रूपांतरित झालेले आहे. त्यामुळे आता जळगाव विमानतळावरून रात्रीसुद्धा विमान हे उड्डाण आणि लँडिंग करू शकणार आहे.

जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी

गेल्या सहा महिन्यांपासून जळगाव विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. परंतु, खराब हवामान किंवा कमी सूर्यप्रकाशामुळे अनेकदा विमान फेऱ्या रद्द होत होत्या. यावर उपाय म्हणून नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांसह सर्व नेते, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे प्रयत्न सुरू होते. खराब हवामानामुळे अनेकदा विमान सेवेत बाधा निर्माण होत होत्या. जळगाव विमानतळाचे अरोड्रोम लायसन्स हे 3 सी व्हीएफआर श्रेणीमधून 3 सी ऑल वेदर ऑपरेशन्स (आयएफआर - नॉन प्रिसिशन अप्रोच रनवे) श्रेणीमध्ये रूपांतरित झालेले आहे.

जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगची परवानगी मिळाल्यामुळे आणखी विमान कंपन्या नवनवीन मार्गावर विमानसेवा सुरू करतील आणि जळगाव जिल्हावासीयांचा विमान प्रवास आणखी सुखकारक होईल, अशी अपेक्षा आहे.

जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे, त्यामुळे व्यापारीवर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवास करणे सोयीचे होणार असून दळणवळण गतिमान होण्यास मदत होईल.

Intro:जळगाव
आता जळगावकर रात्रीसुद्धा उड्डाण आणि लँडिंग करू शकणार आहेत. जळगाव विमानतळाचे लायसन्स हे 3 सी व्हीएफआर श्रेणीमधून 3 सी ऑल वेदर ऑपरेशन्स ( आय एफ आर - नॉन प्रिसिशन अप्रोच रनवे) श्रेणीमध्ये रूपांतरित झालेले आहे. त्यामुळे आता रात्रीसुद्धा विमान हे उड्डाण आणि लँडिंग करू शकणार आहे.Body:गेल्या 6 महिन्यांपासून जळगाव विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. परंतु खराब हवामान किंवा कमी सूर्यप्रकाशामुळे अनेकदा विमान फेऱ्या रद्द होत होत्या. यावर उपाय म्हणून नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांसह सर्व नेत्यांसह जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे प्रयत्न सुरू होते. खराब हवामानामुळे अनेकदा विमान सेवेत बाधा निर्माण होत होत्या. जळगाव विमानतळाचे अरोड्रोम लायसन्स हे 3 सी व्हीएफआर श्रेणीमधून 3 सी ऑल वेदर ऑपरेशन्स ( आय एफ आर - नॉन प्रिसिशन अप्रोच रनवे) श्रेणीमध्ये रूपांतरित झालेले आहे. जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगची परवानगी मिळाल्यामुळे आणखी विमान कंपन्या नवनवीन मार्गावर विमानसेवा सुरू करतील आणि जळगाव जिल्हावासीयांचा विमानप्रवास आणखी सुखकारक होईल, अशी अपेक्षा आहे.Conclusion:जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे, त्यामुळे व्यापारीवर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवास करणे सोयीचे होणार असून दळणवळण गतिमान होण्यास मदत होईल.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.