ETV Bharat / state

Stone Pelting On Mayors House : जळगावात महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक, विसर्जन मिरवणुकीदरम्यानचा प्रकार - Ganesh immersion procession in Jalgaon

जळगावच्या महापौर जयश्री महाजन Mayor Jayashree Mahajan यांच्या घरावर दगडफेक Stone pelting at Mayor house झाल्याची घटना रात्री घडली. महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या घरासमोर गुलालाची उधळण करून त्यांच्या घरावर गुलाल, दगडफेक Jalgaon stone pelting on house of Mayor केली. हा गणेश विसर्जन Ganesh Visarjan Jalgaon मिरवणुकीच्या वेळी घडला.

जळगावात महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक, विसर्जन मिरवणुकीदरम्यानचा प्रकार
महापौर जयश्री महाजन
author img

By

Published : Sep 10, 2022, 11:24 AM IST

जळगाव - जळगाव शहरातील मेहरुणमध्ये गणेश विसर्जन Ganesh Visarjan Jalgaon मिरवणुकीला गालबोट लागले. महापौर जयश्री महाजन Mayor Jayashree Mahajan यांच्या घरावर दगडफेक Stone pelting at Mayor house झाल्याची घटना रात्री घडली. मेहरुणमधील 'एक गाव एक गणपती' व जय श्रीराम मित्र मंडळाची मिरवणूक जात असताना एक गाव एक गणपती मंडळाचे काही कार्यकर्ते जय श्रीराम मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाले. त्यातील काही तरुणांनी महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या घरासमोर गुलालाची उधळण करून त्यांच्या घरावर गुलाल, दगडफेक Jalgaon stone pelting on houses of Mahapayers केली. यामुळे दोन गट समोरासमोर आले. या घटनेमुळं तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आलं.

परिसरात तणावाचे वातावरण - गणेश विसर्जनाची धामधुम सुरू असतांना रात्री उशीरा महापौर जयश्रीताई महाजन यांच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. काल रात्रीपर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. यात रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मेहरूणमधील महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर काही जणांनी दगडफेक केली. यासोबत या टारगटांनी घरावर गुलाल देखील फेकली. तसेच, यावेळी फटाक्यांचे बॉंब देखील फोडण्यात आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

जळगावात महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक, विसर्जन मिरवणुकीदरम्यानचा प्रकार

दरम्यान, या प्रकरणी महापौर जयश्री महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जळगावच्या प्रथम नागरिकाच्या सुरक्षेबाबत असे घडत असेल तर इतरांचे काय असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. या प्रकरणी काही जणांना संशयित म्हणून अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. तर काही जण पळून गेल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. याबाबत लवकरच कारवाई करण्यात येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.