ETV Bharat / state

स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्य़ावर धाड; चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Aundha Nagnath

आरोपींकडून ३९ हजार ६७० रुपये रोख तर ३ लाख रुपये किमतीच्या ६ दुचाकी, ८३ हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल असा एकूण ४ लाख २२ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जुगार साहित्यासह जप्त केला आहे.

पोलीस ठाणे
author img

By

Published : Mar 3, 2019, 11:27 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस ठाणे हद्दीतील रामेश्वर शिवारात २ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारत ७ जुगाऱ्यांना जुगार खेळताना रंगेहात पकडले. जुगाऱ्यांकडून जुगार साहित्य, दुचाकी, मोबाईल असा ४ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे यातील काही जुगारी प्रतिष्ठित घरातील आहेत. या प्रकरणी ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपींकडून ३९ हजार ६७० रुपये रोख तर ३ लाख रुपये किमतीच्या ६ दुचाकी, ८३ हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल असा एकूण ४ लाख २२ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जुगार साहित्यासह जप्त केला आहे. या गुन्ह्यात शिवाजी यादवराव (दाभाडे रा. आडगाव), (भारत सुभाष दळवे, रा. जिंतूर), दिनकर मारोतराव ईगारे (रा. लंडाळा, जि. हिंगोली), गुणाजी गणपतराव फोपसे, (रा. गंगापूर जिंतूर), मधुकर भीमराव कदम (रा. बोर्डी, जि. परभणी), विजूशेठ देशमुख ( रा. रामेश्वरतांडा जि. हिंगोली), सचिन फकीरराव इंगोले (रा. लांडाळा जि. हिंगोली) या व इतर आठ आरोपींचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भांडरवार, पोलीस उपनिरीक्षक विनायक लंबे, शेख उमर, बालाजी बोके, गणेश सोनवणे, संभाजी लेकुळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, शैलेश चोधरी आदींनी कारवाई केली.

undefined

जुगाऱ्यांचे धाबे दणाणले

आखाडा बाळापूर पोलीस ठाणे पाठोपाठ आता औंढा नागनाथ पोलीस ठाणे हद्दीतही जुगार सुरू असल्याचे उघड झाले आहे. या महिन्यातील जुगारावरील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. त्यामुळे जुगाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार हे देखील स्वतः रात्री-अपरात्री जिल्ह्यातील पोलीस ठाणांच्या हद्दीत फेरफटका मारून जुगाराची माहिती घेत असल्याची गोपनीय माहिती आहे. तरीही जुगारी पोलिसांना चकमा देत आहेत की पोलिस स्वतःहून दुर्लक्ष करीत आहे याबाबत नागरिकांत संभ्रम आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस ठाणे हद्दीतील रामेश्वर शिवारात २ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने मारल्या छाप्यात ७ जुगाऱ्याना जुगार खेळताना रंगेहात पकडले. जुगाऱ्याकडून जुगार साहित्य, दुचाकी, मोबाईल असा ४ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे यातील काही जुगारी प्रतिष्ठित घराण्यातील असल्याने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Body:शिवाजी यादवराव दाभाडे रा. आडगाव, भारत सुभाष दळवे रा. जिंतूर, दिनकर मारोतराव ईगारे रा. लंडाळा, जि. हिंगोली, गुणाजी गणपतराव फोपसे रा. गंगापूर जिंतूर, मधुकर भीमराव कदम रा. बोर्डी जि. परभणी विजूशेठ देशमुख रा. रामेश्वरतांडा जि. हिंगोली, सचिन फकीरराव इंगोले रा. लांडाळा जि. हिंगोली व इतर आठ आरोपी चा समावेश आहे. आरोपीकडून ३९ हजार ६७० रुपये नगदी तर ३ लाख रुपये किमतीच्या ६ दुचाकी, ८३ हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल असा एकूण ४ लाख २२ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जुगार साहित्यासह जप्त केला आहे. कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जगदीश भांडरवार, पोउपनी विनायक लंबे, शेख उमर, बालाजी बोके, गणेश सोनवणे, संभाजी लेकुळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, शैलेश चोधरी आदींनी कारवाई केली.

Conclusion:हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून जुगार चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आखाडा बाळापूर पोलीस ठाणे पाठोपाठ आता औंढा नागनाथ पोलिस ठाणे हद्दीतही जुगार सुरु असल्याचे उघड झाले आहे. या महिन्यातील जुगाराची पहिलीच मोठी कारवाई आहे. त्यामुळे या परिसरातील जुगाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली जिल्ह्यातील जुगारवर करडी नजर ठेवून आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार हे देखील स्वतः रात्री-अपरात्री जिल्ह्यातील पोलिस ठाणे हद्दीत फेरफटका मारून जुगाराची गोपनीय माहिती घेत असल्याची गोपनीय माहिती आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांचा अनेकांना धसका बसला आहे. त्यामुळे अनेक ठाणे अमलदार आप- आपल्या पोलीस ठाणे हद्दीत लक्ष देऊन आहेत. तरीही जुगारी त्याना चकमा देत आहेत की पोलिसच स्वतःहून दुर्लक्ष करीत आहे. हेच कळायला मार्ग नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहेत. एवढ्या करड्या नजरेत ही जुगार सुरू असेल तर याची पोलीस प्रशासनाला चेतावणी तर नसेल ना? गुन्हा दाखल झालेल्या पोलीस ठाण्याचे व्हिज्युअल ftp केले आहे. ते बातमीत वापरावे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.