ETV Bharat / state

हिंगोलीत रानडुकराच्या हल्ल्यात माल-लेक जखमी, उपचार सुरू - रानडुकर

आशाबाई धनवे व सिद्धनाथ धनवे असे जखमी माय लेकाचे नावे आहेत. हे दोघे माळरानावर खड्डे खोदण्याचे काम करत होते. मात्र, अचानक रानडुकराने हल्ला केल्यामुळे दोघेही जखमी झाले.

हिंगोलीत रानडुकराच्या हल्ल्यात माल-लेक जखमी, उपचार सुरू
author img

By

Published : May 21, 2019, 8:01 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात अजूनही वन्य प्राण्यांचे मानवावरील हल्ले वाढतच चालले आहेत. आज (मंगळवार) सामाजिक वनीकरण असोलातर्फे औंढा नागनाथ तालुक्यातील लाख या माळरानावर 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदत असताना अचानक रानडुकराने मायलेकावर हल्ला केला. यात दोघेही जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली.

आशाबाई धनवे व सिद्धनाथ धनवे असे जखमी माय लेकाचे नावे आहेत. हे दोघे माळरानावर खड्डे खोदण्याचे काम करत होते. मात्र, अचानक रानडुकराने हल्ला केल्यामुळे दोघेही जखमी झाले. मुलाने ही बाब वडिलांना सांगितली. दोघांनाही औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर डॉ. ऐश्वर्या देशमुख यांनी प्राथमिक उपचार केले आहेत. रानडुकराच्या हल्ल्यामुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रानडुकराच्या हल्ल्यात जखमीं झालेल्या माय लेकाला वनविभागाने आर्थिक मदत देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तसेच सामाजिक वनीकरण असोलातर्फे लाखच्यावतीने वनखात्यांना जखमी मायलेक हे रानडुकराच्या हल्ल्यातच जखमी झाल्याचे नमूद करत एक पत्रही दिले आहे. आता वनविभाग किती लवकर या मायलेकाना मदत करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

माय-लेकावर रानडुकराचा हल्ला

हिंगोली -  जिल्ह्यात अजूनही वन्य प्राण्यांचे मानवावरील हल्ले वाढतच चालले आहेत. आज सामाजिक वनीकरण असोला तर्फे लाख अंतर्गत औंढा नागनाथ तालुक्यातील असोला तर्फे लाख या माळरानावर 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदत असताना अचानक रानडुकराने मायलेकावर हल्ला केला. ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली.

  आशाबाई धनवे व सिद्धनाथ धनवे  असे जखमी माय लेकांची नावे आहेत. हे दोघे माळरानावर खड्डे खोदण्याचे काम करत होते. मात्र अचानक रानडुकराने हल्ला केल्यामुळे दोघेही जखमी झाले. मुलाने ही बाब वडील बाबाराव दुधाळकर यांना सांगितली. दोघांनाही  औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर  डॉ. ऐश्वर्या देशमुख यांनी प्राथमिक उपचार केले.  सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी माय लेकाना रुग्णालया पर्यंत आणले. रानडुकरच्या हल्ल्यामुळे मजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
 रानडुकराच्या हल्ल्यात जखमीं झालेल्या माय लेकाना  वनविभागाने आर्थिक मदत देण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.  तसेच सामाजिक वनीकरण असोला तर्फे लाखच्यावतीने ही वनखात्यांना जखमी मायलेक हे रानडुकरच्या हल्ल्यातच जखमी  झाल्याचे नमूद करत  एक पत्रही दिले आहे. आता वनविभाग किती लवकर या मायलेकाना मदत करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.