हिंगोली- आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. रात्री एक वाजता महापूजा झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले.
पहिल्याच श्रावण सोमवारी नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी - hingoli
आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. रात्री एक वाजता महापूजा झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले.
पहिल्याच श्रावण सोमवारी नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
हिंगोली- आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. रात्री एक वाजता महापूजा झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले.
Intro:
हिंगोली- आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली रात्री एक वाजता महापूजा झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले
Body:आज नागपंचमी आणि श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार असल्याने या दिवसाचे औचित्य साधून भाविकांनी नागनाथाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली. औंढा नागनाथ संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड आणि आमदार संतोष टारफे यांनी सपत्नीक नागनाथाची महापूजा केली.
आठवे ज्योतिर्लिंग म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या नागनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भाविक आवर्जून हजेरी लावतात एवढेच नव्हे तर आपले दर्शन व्हावे यासाठी भाविक कालपासून ओंढा नागनाथ येथे दाखल झाले आहेत. नागनाथ संस्थांच्यावतीने येथे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे दर्शन सुलभरित्या होईल यासाठी दर्शन रांग बनवली तर व्हीआयपी दर्शन रांग देखील आजच्या दिवशी लांबलचक लागल्याचे पहावयास मिळाले. एवढेच नव्हे तर भाविकांची अलोट गर्दी मंदिर परिसरात असल्याने, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. Conclusion:तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने जोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे आजच्या श्रावण सोमवारी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची संख्या सर्वाधिक जास्त आहे. नागनाथाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा लागल्या होत्या.