ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे विक्रेत्यांच्या अंगलट

author img

By

Published : Apr 3, 2020, 5:47 PM IST

हिंगोली येथे रस्त्यावर कोणीही निघू नये, तसेच दुकानेही सुरू ठेवू नयेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वारंवार आदेश दिले जात आहेत. मात्र, हिंगोली येथील काही दुकानदार आणि फळ विक्रेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत आपली दुकाने सुरू ठेवली. त्यामुळे अशा तेरा जणांवर हिंगोली येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हिंगोली
हिंगोली

हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंगोली येथे रस्त्यावर कोणीही निघू नये, तसेच दुकानेही सुरू ठेवू नयेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वारंवार आदेश दिले जात आहेत. मात्र, हिंगोली येथील काही दुकानदार आणि फळ विक्रेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत आपली दुकाने सुरू ठेवली. त्यामुळे अशा तेरा जणांवर हिंगोली येथील शहर पोलीस ठाण्यात पंडित मुंजाराव मस्के यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

अब्दुल खयुम अब्दुल अजीस बागवान, शेख शफीक शेख बशीर, मो. रफिक मो. खाजा बागवान, मो. ईद्रिस मो. मुसा बागवान, मो. नेईम अब्दुल लतीफ, मो. हरून मो. लतीफ बागवान, अब्दुल करीम अब्दुल हमीद बागवान सर्व फळ विक्रते आहेत. फळ विक्री करण्यासाठी नियोजित केलेल्या जाग्यावर न विक्री करतात तसेच या ठिकाणी सुरक्षित अंतर न ठेवल्याने सापडले. तर शिष शेख रोफ, मो. जावेद अब्दुल कलीम, शेख शौकत शेख मजीत, शेख मुस्तफा अब्दुल करीम, शेख शोएब शेख शकील सर्व (ताडपत्री विक्रेते), संजय बन्सीलाल लदनिया झेरॉक्स चालक. सुमित प्रकाश चौरसिया टीव्ही दुकानदार, अशी इतर आरोपींची नावे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.