ETV Bharat / state

हिंगोली राडाप्रकरणी टीकेची झोड फक्त पोलीस प्रशासनावरच...

author img

By

Published : Aug 20, 2019, 12:24 PM IST

Updated : Aug 20, 2019, 3:00 PM IST

बकरी ईदच्या दिवशी हिंगोलीत मुस्लीम आणि हिंदू समाजात झालेल्या राड्याला काही पोलीस कर्मचारीच जबाबदार आहेत, असा आरोप करत अशा पोलिसांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंगोलीतील मुस्लिम बांधवांनी केली आहे.

हिंगोलीतील मुस्लिम बांधव

हिंगोली - इदगाह मैदान येथे ईद निमित्त मुस्लिम बांधवांचे नमाज पठण सुरू होते त्याच दिवशी या रस्त्यावरून कावड यात्रा निघाली होती. नमाज पठण सुरू असताना वाहतुकीला परवानगी दिल्याने गोंधळ उडाला होता. यासाठी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंगोलीतील मुस्लिम बांधवांनी केली आहे.

Muslim community demands to register case against police
पोलिसांवर गुन्हा दाखल करावा - हिंगोलीतील मुस्लिम बांधवांची मागणी

हिंगोलीत इदगा मैदान येथे ईद निमित्त मुस्लिम बांधवांचे नमाज पठन सुरू होते त्याच दिवशी या रस्त्यावरून कावड यात्रा निघाली होती. यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला, पोलिसांकडूनच चुकीच्या पद्धतीने वातावरण बिघडण्यात आले, असा आरोप करत नमाज अदा सुरू असताना वाहतुकीला परवानगी दिल्याने गोंधळ उडाल. यासाठी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंगोलीतील मुस्लिम बांधवांनी केली आहे.

दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदन पत्राद्वारे मुस्लिम बांधवाने जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे. कारवाई न झाल्यास 20 ऑगस्ट रोजी उपोषणास बसण्याचा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे आता प्रकरण निवळले असले तरी टीकेचे धनी हे पोलीस प्रशासनच ठरताना दिसत आहे.

हेही वाचा....

हिंगोलीतील 'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

पोलीस की दंगलखोर : हिंगोलीमध्ये दोन गटात राडा; घटनेला पोलीस प्रशासनच जबाबदार ?

Intro:
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मुस्लिम बांधव ही सरसावले

हिंगोली- ओंढा नागनाथ - हिंगोली रस्त्यावरील इदगा मैदान येथे इद निमित्त मुस्लिम बांधवांची नमाज अदा सुरू होती. अन याच दिवशी या रस्त्यावरून कावड यात्रा निघाली होती. नमाज अदा सुरू असताना वाहतुकीला परवानगी दिल्यानेच पुढील गोंधळ उडाला. त्यामुळे वाहतूक शाखेचे सपोनि ओंकांत चिंचोळकर, पोनि अशोक घोरबंड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन मुस्लिम बांधवाने जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे केलीय. कारवाई न झाल्यास 20 ऑगस्ट रोजी उपोषणास बसण्याचा इशारा ही दिला आहे. आता प्रकरण निवळले जरी असले तरी ही टीकेची झोड हे पोलीस प्रशासनच ठरलंय असल्याचे दिवसेंदिवस समोर येत आहे.

Body:हिंगोली येथे दर वर्षीच ईद निमित्त पोलीस प्रशासन सतर्क राहत असून, नमाज अदा होई पर्यंत ईदगाहसमोरून होणारी वाहतूक काही काळा करिता कब्रस्थान, पेन्शपुरा, मदरस्सा मेहराजुल उलूम ते इंदिरा चोकाद्वारे पास केली जात होती. मात्र याच वर्षी पोलीस प्रशासनाकडून नियम न पाळता बकरईदची नमाज अदा सुरू असताना केवळ दोन समाजात तेढ निर्माण व्हावी याच उद्देशाने ईदगाह समोरून वाहतुकीला परवानगी दिल्याचा आरोप निवेदनाद्वारे मुस्लिम बांधवानी केला आहे. हा सर्व प्रकार पोलीस अधिक्षांच्या हलगर्जीपणामुळे व जातीय दंगल व्हावी म्हणून हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोनि अशोक घोरबंड अन वाहतुक शाखेचे पोउपनि ओंकांत चिंचोळकर यांच्यासह त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ईदगाह समोरून कावड आणण्यासाठी जाणाऱ्या वाहतुकीस परवानगी दिली. तर यातील काही यात्रेकरूंनी हीच संधी साधून, ईदगाह मैदानासमोर घोषणाबाजी केली. मुस्लिम बांधवांच्या भावना दुखवण्याचा हा प्रकार सुरू असतानाही बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांने केवळ बघ्यांची भूमिका निभावली. त्यामुळेच पुढील दंगल घडली अन दोन समाजा मध्ये तेढ निर्माण केली. .Conclusion:याला सर्वस्वी जबाबदार हे पोलीस कर्मचारी असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मुस्लिम बांधवाने निवेदनाद्वारे केलीय. आता निवेदनाची प्रशासन कशी दखल घेतंय अन दंगलीस जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार या कडे मुस्लिम बांधवाचे लक्ष लागले आहे
Last Updated : Aug 20, 2019, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.