ETV Bharat / state

हिंगोलीत मुस्लिम बांधव सीएए विरुद्ध आक्रमक; अंगावर तिरंगा काढून सरकारविरुद्ध घोषणाबाजी - नागरिकत्व सुधारणा कायदा हिंगोली आंदोलन

संपूर्ण राज्यात काही ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला जात आहे तर काही ठिकाणी समर्थन केले जात आहे.

hingoli muslim brothers protest against CAA
हिंगोलीत मुस्लिम बांधव सीएए विरुद्ध आक्रमक
author img

By

Published : Jan 21, 2020, 3:18 PM IST

हिंगोली - गांधी चौक येथे गेल्या नऊ दिवसांपासून मुस्लिम बांधवांचा नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू. मात्र, प्रशासनाने अजिबात लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आंदोलनात सहभागी असलेल्या काही मुस्लिम बांधवांनी अंगावर तिरंगा काढून त्यावर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणारे लिखाण करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंगोलीत मुस्लिम बांधव सीएए विरुद्ध आक्रमक

हेही वाचा - साई जन्मस्थान वाद: शिर्डी, पाथरी नाही तर 'या' ठिकाणी साईबाबा सर्वप्रथम दिसले

संपूर्ण राज्यात काही ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला जात आहे तर काही ठिकाणी समर्थन केले जात आहे. आंदोलनकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात आहेत. मात्र, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याचे दिसून येत आहे.

Intro:*

हिंगोली- हिंगोली येथील गांधी चोक येथे गेल्या नऊ दिवसापासून मुस्लिम बांधवांच्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र प्रशासनाने अजिबात लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आंदोलनात सहभागी असलेल्या काही मुस्लिम बांधवांनी अंगावर तिरंगा काढून त्यावर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणारे लिखाण करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय.

Body:संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम बांधवांच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला जातोय या कायद्याच्या विरोधात अनेकदा मुस्लिम बांधवांनी आंदोलने देखील केली आहेत तर हिंगोली येथे दिवसापासून गांधी चौकात मुस्लिम बांधवांच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले मात्र प्रशासनाने या आंदोलनाकडे अजिबात लक्ष दिले नाही त्यामुळेच आज या मुस्लिम समाजातील युवक व चिमुकल्यानी अंगावर तिरंगा ध्वज साकारून त्यावर कायद्याला विरोध करणारे लिखाण केले अन सरकार विरोधी घोषणाबाजी केलीय. हमे चाहिये आजादी हम क्या चाहते है आजादी आधी प्रकारच्या घोषणा या मुस्लिम बांधवांच्या वतीने देण्यात आल्या आंदोलन सुरू असताना मात्र या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नसल्याचे दिसून आलेय. Conclusion:हिंगोली पोलीस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्थेचे अबाधित ठेवण्याचे अजिबात भान उरले नसेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत. तर जोरजोरात घोषणाबाजी होत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचे देखील लक्ष वेधून घेतले जात आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.