ETV Bharat / state

हिंगोली पाऊस.. सालेगाव-सांडस मार्गावरील पूल गेला वाहून; अनेक गावांचा संपर्क तुटला - Sengaon

जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

मुसळधार पावसामुळे वाहून गेलेल्या पुलाचे दृष्य
author img

By

Published : Aug 3, 2019, 1:14 PM IST

हिंगोली- जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने कळमनुरी तालुक्यातील सालेगाव-सांडस रस्त्यातील ओढ्यावरील पूल वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

मुसळधार पावसामुळे वाहून गेलेल्या पुलाचे दृष्य

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला बऱ्यापैकी पाणी आल्याने नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.

जिह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस

हिंगोलीत ४७. १४ मि. मी , कळमनुरी ७१. ३३ मि. मी, सेनगाव ५४. ३३ मि. मी, वसमत ५०. २९ मि. मी, ओंढा नागनाथ ५३.५० मि. मी नोंद प्रशासनाकडे झाली आहे. आज पावसाची सरासरी ३२५.५७ मि. मी एवढी नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या आज ३६.४७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी सरासरी ४९.८० टक्के पाऊस झाला होता. आज रोजी जिल्ह्याला ६९.५२ टक्के पाऊस अपेक्षित आहे. मात्र या पावसामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान होण्याचे टळले आहे. तसेच पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने, विहीर व बोअरच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे.

Intro:जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे तर काल पासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. कळमनुरी तालुक्यातील सलेगाव-संडास रस्त्यावर ओढ्यावरील पूल वाहून गेल्यामुळे या मार्गावरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर जिल्ह्यातील पाच मंडळात अतिवृष्टी झालीय. पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झालीय.

Body:हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावलीय. काल पासून तर पावसाचा एवढा जोर वाढलाय की, सर्वत्र पाणीच पाणी झालेय. काल सायंकाळपर्यंत हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीला पाणी आलेले नव्हते आज मात्र नदीला बऱ्यापैकी पाणी आल्याने नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.
जिह्यात तालुका निहाय झालेला पाऊस
हिंगोली- 47. 14, मी. मी , कळमनुरी 71. 33 मी. मी, सेनगाव 54. 33 मी. मी, वसमत 50. 29 मी. मी, ओंढा नागनाथ 53. 50 मी. मी नोंद प्रशासनाकडे झालीय. आज अखेर पावसाची सरासरी 325. 57 नोंद झालीय. वार्षिक सरासरीच्या आज अखेर 36. 47 टक्के पावसाची नोंद झालीय

Conclusion:तर मागील वर्षी सरासरी 49. 80 टक्के पाऊस झाला होता. आज रोजी जिल्ह्याला 69. 52 टक्के पाऊस अपेक्षित आहे. मात्र या पावसाने खरिपाची पिके आता धोक्याच्या बाहेर आहेत. अन नदी नाले देखील दुथडी भरून वाहत असल्याने, विहीर व बोअर ची पाणी पातळी वाढण्यास मदत झालीय.

व्हिज्यु अल ftp केलेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.