ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी - hingoli heavy rain

जिल्ह्यातील काही भागात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर रस्त्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.

heavy rain in hingoli
हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
author img

By

Published : Apr 14, 2020, 6:57 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील काही भागात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर रस्त्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते, दुपारच्या वेळेस असह्य उकाडा जाणवत होता. तर सायंकाळी साडेचार च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली.

हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

अचानक आलेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले. तर रस्त्यावर ही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने, रस्त्यावर कोणीही नागरिक नाहीत, त्यामुळे या अवकाळी पावसाचा फारसा परिणाम नागरिकांवर झालेला नाही. मात्र, शेतकऱ्याची एकच दैना झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.