ETV Bharat / state

LIVE : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बळीराजाच्या बांधावर... नुकसानग्रस्त भागाचा पाहाणी दौरा - devendra fadnavis in parbhani

LIVE : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बळीराजाच्या बांधावर; नुकसानग्रस्त भागाचा दौरा

devendra fadnavis live
LIVE : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस बळीराजाच्या बांधावर...नुकसानग्रस्त भागाचा पाहाणी दौरा
author img

By

Published : Oct 21, 2020, 12:24 PM IST

Updated : Oct 21, 2020, 1:01 PM IST

हिंगोली - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मागील दोन दिवसांपासून राज्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहाणीदौऱ्यावर आहेत. काल उस्मानाबाद दौरा उरकून आज सकाळीच ते हिंगोलीत दाखल झाले. काही वेळात फडणवीस परभणीत पोहोचणार आहेत.

  • 📍बेगडा, उस्मानाबाद.
    बेगडा येथे एका शेतात प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी केली. इतरही अनेक शेतकरी जमले होते.
    ते म्हणाले, सगळ्याच शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे.#ओला_दुष्काळ #Maharashtra pic.twitter.com/oeJ6mOWylu

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कालच देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद दौऱ्यात शेतकऱ्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे स्थनिक नेते उपस्थित होते.

  • 📍जिल्हा उस्मानाबाद: मार्गात विश्वनाथ गोरे यांच्या शेताजवळ थांबलो. कांद्याचे प्रचंड नुकसान. शेतात खड्डे पडले आहेत.#ओला_दुष्काळ #Maharashtra pic.twitter.com/qFzcXpfNAF

उस्मानाबादमध्ये कापूस आणि सोयाबीनच्या पिकाचं झालेल्या नुकसानाचा फडणवीसांनी आढावा घेतला.

  • Our farmer is already in trouble. The least this MVA Government can do is strictly ask the banks to stop causing more trouble by sending notices to farmers.
    शेतकरी आधीच संकटात असताना आता तरी किमान सक्तीची वसुली थांबवा!#ओला_दुष्काळ #Maharashtra pic.twitter.com/MIkiNSxXgQ

अनेक ठिकाणी शेतकरी पुढे येऊन विरोधी पक्षनेत्याला भेटत आहेत.

  • 📍शिवली मोड (लातूर) येथील केशव सोमवंशी यांचे हे शेत.
    गुडघाभर पाणी.
    ना पंचनामा, ना कुणी विचारायला आले, ना कुणी भेट दिली!
    अंगावर सावकाराचे कर्ज!
    एक नवीन पैसा हाती नाही, उभे राहायचे तरी कसे? pic.twitter.com/0RpMxseU2z

परिस्थिती सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

  • पीक हाती येणार नाही, अशीच स्थिती सर्वत्र!
    📍निळा, सोनपेठ (परभणी जिल्हा) येथे संतोष सोळंखी आणि विनायक कुलकर्णी यांच्या शेतात पराटी अशी पाण्याखाली आहे. डोळ्यात आसवं आणणारे हे दृश्य आहे. #MaharashtraRains #ओला_दुष्काळ pic.twitter.com/WN5ORNxOyC

जालन्यात फडणवीसांनी बँकेकडून नोटीस आलेल्या शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकले

  • माझी राज्य सरकारला पुन्हा विनंती आहे की, बळीराजा त्रस्त आहे. दिवाळीच्या तोंडावर तो मदतीची अपेक्षा करतो आहे. सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत.#ओला_दुष्काळ #MaharashtraRains pic.twitter.com/Pww6BZWbHI

Last Updated : Oct 21, 2020, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.