ETV Bharat / state

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक खच्चीकरण करण्याचा सरकारचा डाव - अविनाश नाटक - शेतकरी संघटनेचे नेते अविनाश नाकट

केंद्र शासनाने कांद्याचे निर्यात शुल्क वाढवले, यातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशावर डल्ला मारल्याचा आरोप करत शेतकऱ्यांचे आर्थिक खच्चीकरण करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे., असे शेतकरी संघटनेचे नेते अविनाश नाकट यांनी म्हटले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
author img

By

Published : Sep 14, 2019, 11:46 PM IST

अकोला - कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क वाढवले आहे. या निर्णयाला विरोध करत शेतकरी संघटनेने, सरकारने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशावर डल्ला मारल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा तोटा होणार असून यातून शेतकऱ्यांचे आर्थिक खच्चीकरण करण्याचा केंद्र सरकारचा हा डाव आहे, असे शेतकरी संघटनेचे नेते अविनाश नाकट यांनी म्हटले आहे.

केंद्र शासनाने कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक खच्चीकरण, शेतकरी संघटनेचे नेते अविनाश नाटक यांचा आरोप

हेही वाचा... राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नव्या अराजकीय आघाडीची स्थापना

कांद्याचे घाऊक भाव सध्या २०/- रु. किलोच्या दरम्यान आहेत. शहरांमध्ये कांदा ४०/- रू किलोने विकला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर कांद्याची भाव वाढ होऊ नये म्हणुन केंद्र सरकारने कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला असावा. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा... महिला सुरक्षेच्या मुद्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक; जळगावात सरकारचे घातले श्राद्ध

जगभरातले आजचे कांद्याचे भाव पाहिले असता पाकिस्तान वगळता सर्व देशातील कांद्याचे भाव भारतातील कांद्याच्या किमतीपेक्षा जास्त आहेत. पाकिस्तानशी आपले व्यापारी संबंध तोडलेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आपला निर्णय फिरवीत कांदा निर्यातीवर साठ रुपये हे शुल्क आकारले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा दुसऱ्या देशात पाठवण्यासाठी प्रति किलो 60 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. कमाईच्या वेळी शेतकऱ्यांवर सरकारने घातलेला हा आर्थिक घाव शेतकऱ्यांसाठी मारक ठरणार आहे, असेही अविनाश नाकट यांनी सांगितले. हा निर्णय मागे घ्यावा अन्याथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललित बहाळे व इतर कार्यकर्त्यांनी दिला आहे.

हेही वाचा... वाण धरणाचा पाणीप्रश्न पेटला; तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा​​​​​​​

Intro:अकोला - कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशावर डल्ला मारला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा तोटा होणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक खच्चीकरण करण्यात येत असल्याचा केंद्र सरकारचा हा डाव आहे. हा डाव शेतकरी संघटना हाणून पाडेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते अविनाश नाकट यांनी आज दिला. Body:कांद्याचे घाउक भाव सध्या २०/- रु. किलोच्या दरम्यान आहेत. शहरांमध्ये कांदा ४०/- रू किलोच्या विकला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर कांद्याची भाव वाढ होऊ नये म्हणुन केंद्र शासनाने कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला असावा. या निर्णयामुळे शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जगभरातले आजचे कांद्याचे भाव पाहिले असता पाकिस्तान वगळता सर्व देशातील कांद्याचे भाव भारतातील कांद्याच्या किमती पेक्षा जास्त आहेत. पाकिस्तानशी आपले व्यापारी संबंध तोडलेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आपला निर्णय फिरवीत कांदा निर्यातीवर साठ रुपये हे शुल्क आकारले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा दुसऱ्या देशात पाठवण्यासाठी प्रति किलो 60 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. कमाईच्या वेळी शेतकऱ्यांवर शासनाने घातलेला हा आर्थिक घाव शेतकऱ्यांसाठी मारक ठरणार आहे, असेही अविनाश नाकट यांनी सांगितले. हा निर्णय मागे घ्यावा अन्याथा शेतकरी संघटना तिव्र आंदोलन छेडणार आहे, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललित बहाळे, सतीश देशमुख, विनोद मोहकार, धनंजय मिश्रा, डॉ. निलेश पाटील, विलास ताथोड, सुरेश जोगळे, लक्ष्मीकांत कौटकर, विक्रांत बोन्द्रे यांनी दिला आहे.

बाईट - अविनाश नाकट
शेतकरी संघटनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.