ETV Bharat / state

हिंगोलीत गॅसचा स्फोट, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - family

ही घटना रात्री दोन-अडीचच्या सुमारास घडली असल्याचे समोर आले आहे.

हिंगोलीत गॅसचा स्फोट
author img

By

Published : May 3, 2019, 8:22 AM IST

हिंगोली - जिल्ह्यातील कुरुंदा येथे गॅसचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रात्री दोन-अडीचच्या सुमारास घडली असल्याचे समोर आले आहे. सोनाजी आनंदराव दळवी (वय ५५), सुरेखा आनंदराव दळवी (वय ५०) आणि पूजा सोनाजी दळवी (वय २५) अशी मृतांची नावे आहेत.

Intro:Body:

हिंगोली ब्रेक....

गॅसचा स्फोट होऊन तिघे ठार

हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथे गॅसचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तिघे जणांचा मृत्यू झालाय ही घटना रात्री दोन-अडीचच्या सुमारास घडली

सोनाजी आनंदराव दळवी(५५) सुरेखा आनंदराव दळवी(५०) पूजा सोनाजी दळवी (२५)

या तिघांचा मृत्यू झालाय

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.