ETV Bharat / state

जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही - जिल्हा परिषद

देवरी तालुक्यातील डवकी येथील केंद्रीय जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली.

जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला
author img

By

Published : Mar 27, 2019, 10:29 PM IST

गोंदिया - देवरी तालुक्यातील डवकी येथील केंद्रीय जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांसह पालकामध्ये भीतीचे वातावरण आहे.

जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला

शाळेचा मागील काही दिवसांपासून स्लॅबचा काही भाग पडत होता. मात्र, आज अचानक स्लॅबचा मोठा भाग कोसळला. ज्या ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळला. त्या ठिकाणी कुणीच बसले नव्हते. या घटनेची माहिती मुख्याध्यपकांनी पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. शाळेची इमारत जीर्ण झाली असून शाळेच्या इमारतीची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र, त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही.

गोंदिया जिल्ह्यातील एकूण ६८० वर्ग खोल्यांची स्थिती धोकादायक स्थितीत आहे. काही अनुसूचीत घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत १ हजार ६५ शासकीय शाळा आहेत. यातील ४०४ शाळा आज घडीला धोकादायतक स्थितीत आहेत. अशा धोकादायक वर्गात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुदैवाने डवकी येथे झालेल्या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला इजा झाली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल पालकांमधून विचारला जात आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 27-03-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :-MH_GONDIA_27.MAR.19_SCHOOL TERRACE COLLAPSED
गोंदिया जिल्ह्यातील ६८० वर्गखोल्यांची स्थिती धोकादायक
डवकी शाळेतील वर्गखोलीची स्लॅब कोसळली विद्यार्थी बचावले
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीची स्लॅब कोसळल्याची घटना घडली. असुन सुदैवाने स्लॅब कोसळल्याने एकही विद्यार्थ्यांना काही झाले नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये तसेच पालकांन मध्ये भीतीचे वातावरण आहे. डवकी येथे जि. प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा असून या शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. मात्र याच जीर्ण वर्ग खोल्यां मध्ये धोका पत्करुन विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहे.
VO :- मागील काही दिवसांपासून स्लॅबचे पोपडे पडत असून आज स्लॅबचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने यात विद्यार्थी आणि शिक्षकांना कुठलीच हाणी झाली नाही. मात्र ज्या ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळला त्या ठिकाणी कुणीच बसले नव्हते अन्यथा मोठी घटना घडली असती. दरम्यान याप्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान मुख्याध्यपकांनी याची माहिती पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिका-यांना दिली. विशेष म्हणजे शाळेची इमारत जीर्ण झाली असून शाळेच्या इमारतीची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे धोका पत्थकारुन विद्यार्थ्यांना जीर्ण वर्गखोल्यांमध्ये धडे दिले जात आहे.
BYTE :- उमेश बावनकर (पालक)
BYTE :- एम.पी. गेडाम (मुख्याध्यपक)
BYTE :- लोकनाथ तितराम (शिक्षक)
VO :- गोंदिया जिल्हयातील एकूण ६८० वर्गखोल्यांची स्थिती सद्यस्थिती धोकादायक अवस्थेत असून येथे कधी ही स्लॅब कोसळून मोठी घटना घडू शकते. त्यात विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत १ हजार ६५ शासकीय शाळा आहेत. यातील ४०४ शाळा आजघडीला अश्या अवस्थेत आहेत जिथे ६७८ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. या शाळातील वर्गखोल्यांची अवस्था आजघडीला धोकादायक अवस्थेत असून येथे कधीही कोणती ही अनहोनी घटना घडू शकते. अश्या जिल्हा परिषदेच्या जवळपास १३०० वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून त्यांची त्वरीत दुरूस्ती करण्याची गरज आहे. यासाठी शाळा व शालेय व्यवस्थापन समित्यांनी अनेकदा जि.प. शिक्षणाधिका-यांकडे लेखी पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. सुदैवाने डवकी येथे झालेल्या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला इजा झाली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवाल सुध्दा पालकांकडून केला जात आहे.
Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.