ETV Bharat / state

वाघांच्या गावात चिमुकल्यांची शाळा; जिल्हा परिषदेच्या शाळेचा अनोखा उपक्रम - ZP school organised their classes in forest

जिल्हा परिषदेच्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. चार भिंतींच्या शाळेतून बाहेर पडून पिंडकेपार येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट वाघांच्या सान्निध्यात पर्यावरणाचे धडे गिरवले आहेत.

ZP school organised their classes in forest
जिल्हा परिषदेच्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवला आहे.
author img

By

Published : Dec 7, 2019, 5:37 PM IST

गोंदिया - जिल्हा परिषदेच्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. चार भिंतींच्या शाळेतून बाहेर पडून पिंडकेपार येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट वाघांच्या सान्निध्यात पर्यावरणाचे धडे गिरवले आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवला आहे.

‘आमची शाळा-आदर्श शाळा’ या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वर्ग नागझिरा अभयारण्यात भरवले आहेत. हिरव्यागार जंगलाच्या कुशीतील शिक्षणाचा उपक्रम मुलांमध्ये निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण करताना दिसतो. यातच औषधी वनस्पती आणि वन्यप्राण्यांची माहिती त्यांच्या ज्ञानात भर टाकत असल्याने या उपक्रमाची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.
‘झाडे जगवा;वन्यप्रण्यांचे रक्षण करा, असं आवाहन नेहमीच विविध कार्यक्रमांमधून होत असतं. परंतु, याची जाणीव विद्यार्थ्यांना बालपणापासून झाली, तर पर्यावरण संतुलनासाठी याचा हातभार लागणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जंगल सफारी करवण्यात आली. या दरम्यान विविध औषधी युक्त वनस्पतींची व प्राण्यांची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली. विष्ठेवरून प्राण्यांची कशी ओळख करता येईल, याचे प्रत्यक्षिक दाखवण्यात आले. मोह फुलाच्या झाडाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे धडे गिरवले. या दरम्यान विद्यार्थ्यांनी जंगल परिसरातच विशिष्ट व्यंजन तयार करुन जेवणाचा आस्वाद घेतला.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 06-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_06.dec.19_picnic_7204243
वाघोबाच्या गावात भरली चिमुकल्यांची शाळा 
Anchor :- वाघोबाच्या गावात चिमुकल्यांची भरली शाळा हे ऐकुण कदाचीत तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडे जगवा, वाघ वाचवा या मुख्य उदेशाला घेऊन थेट वाघोबाच्या जंगलात जावून पर्यावरणाचे धडेच गिरविण्याचे कार्य केले आहे. शाळेचे नाव आहे, जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंडकेपार. ही शाळा गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येते.या प्रकाराच्या उपक्रमाची प्रसंशा सर्वच करत आहेत. 
VO :- ‘झाडे जगवा, वाघ वाचवा’ असे आवाहन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना नेहमीच करण्यात येते. पण याची जाणीव व माहिती विद्यार्थ्यांना बालपणापासून दिली तर पर्यावरणाला संतुलित ठेवून वाघांना वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. याच उद्देशाला घेवून गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंडकेपारच्या वतीने ‘आमची शाळा-आदर्श शाळा’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागझिरा अभियारण्याच्या संरक्षित जंगल लगतच्या हिरवेगार जंगल परिसरात सहल व वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जंगल सफारी करविण्यात आली. या दरम्यान विविध औषधी युक्त वृक्षांची व प्राण्यांची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली पर्यावरण टिकेल तर वाघ जिवंत राहील. या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध प्राण्यांची विष्ठा विद्यार्थ्यांना जंगलात दाखविण्यात आली आणि विष्ठेवरून प्राण्यांची कशी ओळख करता येईल, प्रत्यक्षात दाखविण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने हिरव्या पानांच्या पत्रावळी तयार केल्यात. झाडांच्या फांद्यावर झोके तयार करून आनंद घेतला. मोहफुलाच्या झाडाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे धडे गिरविले. या दरम्यान विद्यार्थ्यांनी जंगल परिसरातच विशिष्ट व्यंजन तयार करून जेवणाची आस्वाद हि घेतला.
BYTE :- सुनिल ठाकूर (विषयतज्ज्ञ) पांढरा शर्ट घातलेला 
BYTE :- प्रेमलाल पटले (मुख्याध्यापक)Body:VO :- Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.