ETV Bharat / state

नक्षलग्रस्त गोंदियाचा सुरक्षा व विकास महिला शक्तीच्या हाती; इतिहासातील पहिलाच अनुभव - संजना पटले

शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्येही महिलांना संधी मिळत आहे. त्यातून महिला सक्षम होत असल्याची अनेक उदाहरणेही पाहावयास मिळत आहेत. जिल्ह्यातही याचे प्रतिबिंब दिसत आहे. जिल्ह्याची सुरक्षा व विकास आता महिलांच्या हाती देण्यात आल्याचे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुभवास येत आहे.

महिला मॅकेनिकल
author img

By

Published : Mar 8, 2019, 5:17 PM IST

गोंदिया - पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्येही महिलांना संधी मिळत आहे. त्यातून महिला सक्षम होत असल्याची अनेक उदाहरणेही पाहावयास मिळत आहेत. जिल्ह्यातही याचे प्रतिबिंब दिसत आहे. जिल्ह्याची सुरक्षा व विकास आता महिलांच्या हाती देण्यात आल्याचे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुभवास येत आहे.

गोंदियाच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक पदी १ मार्चला पदभार घेतलेल्या विनिता साहु, तर गोंदिया जिल्हा आगार प्रमुख म्हणून संजना पटले यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे. गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावरही माधुरी आनंद यांनी दिलेले निर्णयांची गेल्या एका वर्षापासून प्रशंसा होत आहे. तसेच गोंदिया जिल्हा परिषदेत अध्यक्षपदी सीमा मडावी यांच्या खांद्यावर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील विकासाची धुरा आहे.

गोंदिया आगार प्रमुख रंजना पटले यांनी आगाराची माहिती देताना सांगितले, की गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त भाग असला तरी आमच्या जिल्ह्याचे कामकाज महिलांच्या हाती आहे. या महिला आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. जिल्ह्याच्या आगारात २६ महिला कर्मचारी वाहक म्हणून कार्यरत आहेत आणि ६ महिला मॅकेनिकल म्हणून काम करतात. तसेच २८ बसेस मानव विकास बसेस आहेत. त्या बसेसमध्येही महिला वाहक आहेत. त्या गोंदिया जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत जातात. तसेच सकाळची शाळा असली, तरी वाहक महिला आपल्या जबाबदारी पूर्ण पाडत आहेत. बसमधील इंजिनचे काम असो, बसचे चाक बदलणे असो किंवा कोणतेही काम असो या मॅकेनिक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य बजावत आहेत.

जिल्हा परिषदेला काम करताना अनेक अडचणींना सामोर जावे लागते, मात्र त्या अडचणींना तोंड देत काम करताना आनंदही येतो. आज जिल्हा परिषदेला ८० पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. तसेच जिल्हा परिषद तर्फे महिलांसाठी व मुलींसाठी सायकल व शिलाई मशीनही वाटप केले आहे. पशुसंवर्धन मार्फत महिला बचत गटांना त्याचा लाभ दिला जातो. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत महिला दिनानिमित्त महिलांना जनजागृती कार्यक्रमांतर्गत सॅनेटरी नॅपकीनचा फायदा आणि कापड वापरण्याचे तोटे याची माहिती दिली जाते, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी दिली.

गोंदियाच्या पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनीही पोलीस दलात राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की गामीण भागात राहणाऱ्या महिलांना पोलिसांची भीती वाटते. अशा महिलांसाठी एक नवा उपक्रम चालू करण्यात येणार आहे. पोलीस आपल्या दारी मोहिम राबवली जाणार आहे. दामिनी पथकामध्ये वाढ केली जाणार असून ते शाळा, महाविद्यालय आणि बाजारात हालचालींवर नजर ठेवतील. तसेच फिरते पोलीस स्टेशनचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. याचा फायदा होऊन जे लोक पोलीस स्टेशनमध्ये येण्यासाठी घाबरतात त्या लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच लोकांमधील पोलिसांबद्दलचे गैरसमज दूर होतील.

Intro:Body:

गोंदियाची सुरक्षा व विकास महिला अधिकाऱयांच्या हाती; जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा आगार प्रमुख आणि जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी महिला; जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलाच अनुभव

-----------------------------------------------------

womens day special story of gondia

नक्षलग्रस्त गोंदियाचा सुरक्षा व विकास महिला शक्तीच्या हाती; इतिहासातील पहिलाच अनुभव

गोंदिया - पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्येही महिलांना संधी मिळत आहे. त्यातून महिला सक्षम होत असल्याची अनेक उदाहरणेही पाहावयास मिळत आहेत. जिल्ह्यातही याचे प्रतिबिंब दिसत आहे. जिल्ह्याची सुरक्षा व विकास आता महिलांच्या हाती देण्यात आल्याचे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुभवास येत आहे.

गोंदियाच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक पदी १ मार्चला पदभार घेतलेल्या विनिता साहु, तर गोंदिया जिल्हा आगार प्रमुख म्हणून संजना पटले यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे. गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावरही माधुरी आनंद यांनी दिलेले निर्णयांची गेल्या एका वर्षापासून प्रशंसा होत आहे. तसेच गोंदिया जिल्हा परिषदेत अध्यक्षपदी सीमा मडावी यांच्या खांद्यावर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील विकासाची धुरा आहे.

गोंदिया आगार प्रमुख रंजना पटले यांनी आगाराची माहिती देताना सांगितले, की गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त भाग असला तरी आमच्या जिल्ह्याचे कामकाज महिलांच्या हाती आहे. या महिला आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. जिल्ह्याच्या आगारात २६ महिला कर्मचारी वाहक म्हणून कार्यरत आहेत आणि ६ महिला मॅकेनिकल म्हणून काम करतात. तसेच २८ बसेस मानव विकास बसेस आहेत. त्या बसेसमध्येही महिला वाहक आहेत. त्या गोंदिया जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत जातात. तसेच सकाळची शाळा असली, तरी वाहक महिला आपल्या जबाबदारी पूर्ण पाडत आहेत. बसमधील इंजिनचे काम असो, बसचे चाक बदलणे असो किंवा कोणतेही काम असो या मॅकेनिक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य बजावत आहेत.

जिल्हा परिषदेला काम करताना अनेक अडचणींना सामोर जावे लागते, मात्र त्या अडचणींना तोंड देत काम करताना आनंदही येतो. आज जिल्हा परिषदेला ८० पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. तसेच जिल्हा परिषद तर्फे महिलांसाठी व मुलींसाठी सायकल व शिलाई मशीनही वाटप केले आहे. पशुसंवर्धन मार्फत महिला बचत गटांना त्याचा लाभ दिला जातो. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत महिला दिनानिमित्त महिलांना जनजागृती कार्यक्रमांतर्गत सॅनेटरी नॅपकीनचा फायदा आणि कापड वापरण्याचे तोटे याची माहिती दिली जाते, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी दिली.

गोंदियाच्या पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनीही पोलीस दलात राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की गामीण भागात राहणाऱ्या महिलांना पोलिसांची भीती वाटते. अशा महिलांसाठी एक नवा उपक्रम चालू करण्यात येणार आहे. पोलीस आपल्या दारी मोहिम राबवली जाणार आहे. दामिनी पथकामध्ये वाढ केली जाणार असून ते शाळा, महाविद्यालय आणि बाजारात हालचालींवर नजर ठेवतील. तसेच फिरते पोलीस स्टेशनचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. याचा फायदा होऊन जे लोक पोलीस स्टेशनमध्ये येण्यासाठी घाबरतात त्या लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच लोकांमधील पोलिसांबद्दलचे गैरसमज दूर होतील.

-------------------------------------------------------

GONDIA WOMANS DAY SPECLALS

Inbox

          x

OMPRAKASH ANANDRAO SAPATE <omprakash.sapate@etvbharat.com>

Thu, Mar 7, 7:36 PM (13 hours ago)

to me

Repoter : - OM PRAKASH SAPATE

Mobil No. :- 9823953395

Date :-  07-03-2019

Feed By :- MOJO

District :- GONDIA

FILE NAME :- MH_GONDIA_07.MAE_WOMANS DAY SPECLALS

टीप :- व्हिडीओ आणि बाईट व वन टू वन मोजो ने पाठविले आहे

जिल्ह्याची सुरक्षा व विकास महिला अधिका-यांच्या हाती

Anchor:- पुरूषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के अधिकार मिळाले आहे. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्येही महिलांनी संधी मिळत आहे. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्येही महिलांना संधी मिळत आहे. महिला सक्षम होत असल्याचे अनेक उदाहरण बघावयास मिळतात. त्यातच गोंदिया जिल्ह्याची सुरक्षा व विकास आता महिलांच्या हाती देण्यात आल्याचे जिल्ह्याच्या इतीहासात पहिल्यांदाच अनुभवास येत आहे.गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदी डॉ. कादंबरी बलकवडे ह्या तर पोलीस अधिक्षकपदी १ मार्च रोजी पदभार घेतलेल्या विनिता साहु तसेच गोंदिया जिल्हा यासह गोंदिया जिल्हा आगार प्रमुख म्हणुन ही संजना पटले यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे. गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर पण माधुरी आनंद यांनी दिलेले निर्णय गेल्या एका वर्षापासुन गौरविले जात आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत अध्यक्षपदी सीमा मडावी यांच्या खांद्यावर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील विकासाची धुरा आहे.

VO :- गोंदिया जिल्हा हा नक्षल क्षेत्र असला तरी आमच्या जिल्ह्याचा कामकाज महिलांच्या हाती असलं तरी आम्ही महिला आपली जीमेदारी पार पाडत आहो कामकाज चांगल्या पद्धतीने सुर्डीत सुरु आहे, व आमच्या आगाराला २६ महिला कर्मचारी हे वाहक म्हणून कार्यरत आहेत व ६ महिला मॅकेनिकल म्हणून कार्यरत आहेत तसेच २८ बसेस मानव विकास बसेस आहेत त्या बसेस मध्ये महिला वाहक आहेत त्या गोंदिया पासून गोंदिया जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत जातात तसेच सकाळची शाळा असली तरी आमच्या वाहक महिला ह्या आपल्या जीमेदारी आपल्या पूर्ण पढतात तसेच ६ मेकँनिक महिला आहेत त्या सुद्धा कोणतेही काम असो बसमधले इंजिन चे काम असो किव्हा बस चे चाक बदलणे असो किव्हा कोणतेही काम असो या मॅकेनिक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्त्यव्य बजावतात

BYTE :- रंजना पटले (गोंदिया आगार प्रमुख)

वन टू वन

VO :- जिल्हा परिषदेला काम करताना अनेक अडचणी समोर जावे लागतात मात्र त्या अडचणीला तोंड देत काम करत असताना आनंद हि येतो तसेच आज जिल्हा परिषदेला ८० वर कर्मचारी कार्यरत आहेत तसेच जिल्हा परिषद तर्फे महिलांसाठी व मुलीनं साठी सायकल व शिलाई मशीन हि वाटप केलेले आहे तसेच पशुसंवर्धन मार्फत महिला बचत गटांना त्याचा लाभ देत असतो, तसेच जिल्हा परिषद च्या स्वच्छते विभागा मार्फत महिला दीना निमित्त महिला न मध्ये एक जनजागृती होवी म्हणुन सॅनेटरी नेपकीन चा फायदा काय आहे. व कापड वापरतो त्याचा नुकसान काय आहे याच्या बदल ची माहिती जिल्हा परिषद स्वच्छते अंतर्गत जनजागृती म्हणून संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येत आहे.

BYTE :- सीमा मडावी (अद्यक्ष जिल्हा परीषद )

VO :- जिल्हा पोलीस अधीक्षधकमहिला असुन एक जीमेदारी आहे कि ज्या महिला गामीण भागात राहतात त्या महिलांना पोलीस पासून भीती वाटत आहे अश्या महिलां साठी एक नवीव उपक्रम चालू करणार आहे कि पोलीस आपल्या दारी तसेच दामिनी पथक मध्ये वाढ करणार असुन त्यांना एक गाडी देऊन कॉलेज, बाजार शाळेतील समोरील हालचाली वर नजर ठेवणार तसेच फिरते पोलीस स्टेशन जे आहे ज्या मध्ये गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस स्टेशन आहेत ते पोलीस स्टेशन आपल्या हद्दीत एक दिवसाचे पोलीस स्टेशन तयार करणार आहेत याचा फायदा जे लोक पोलीस स्टेशन मध्ये येण्यासाठी घाबरतात त्यालोकांना याचा फायदा मिळणार व लोकं मध्ये पोलिसाबद्दलचे गैर समज आहे ते दूर होणार .

BYTE :- विनिता साहू (पोलीस अधीक्षक, गोंदिया) 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.